AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं रोमँटिक गाणं की 29 वर्षानंतरही या गाण्याचे तरुण आहेत वेडे, अजूनही लोक वेळ काढून ऐकतात गाणं

29 वर्षे जुने प्रचंड रोमँटिक गाणं, ज्याचे संगीत आणि शब्द ऐकताच तरुण मुलं होतात प्रेमात पागल, आजही हे गाणं प्रत्येक लग्नात, स्टेज शो अशा विविध ठिकाणी लावले जाते.

| Updated on: May 16, 2026 | 12:44 PM
Share
90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर कायमची छाप सोडली. आजही ही गाणी लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकली जातात.

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर कायमची छाप सोडली. आजही ही गाणी लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकली जातात.

1 / 5
‘परदेस’ चित्रपटातील ‘Meri Mehbooba’ हे गाणे आजही चाहत्यांच्या मनात तितकेच लोकप्रिय आहे. 'जरा तस्वीर से तू निकल के सामने आ, मेरी मेहबूबा…' हे बोल ऐकताच 90च्या दशकातील आठवणी ताज्या होतात. या गाण्याला कुमार सानू आणि अलका याज्ञनिक यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले होते.

2 / 5
तर पडद्यावर शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे जवळपास 29 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही.

तर पडद्यावर शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे जवळपास 29 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही.

3 / 5
त्या काळात हे गाणे केवळ रेडिओ आणि कॅसेटपुरते मर्यादित नव्हते. लग्नसमारंभ, स्टेज शो आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे हमखास वाजत असे. आजही सोशल मीडियावर या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सवर अनेकजण या गाण्याचे रिक्रिएशन करताना दिसतात.

4 / 5
‘परदेस’ हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. सुमारे 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 41 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या काळात ही खूप मोठी कमाई मानली जात होती.

5 / 5
Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!