AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनी टिमसोबत का बसत नव्हता? अंबाती रायडूने सांगितली ड्रेसिंग रूममधील बातमी

महेंद्रसिंह धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या अंबाती रायडूने त्याच्या वाढदिवशी एक गुपित उघड केलं आहे. महेंद्रसिंह धोनी डगआऊट ऐवजी ड्रेसिंग रूमध्ये बसणं पसंत करतो. त्याचं कारण अंबाती रायडूने सांगितलं आहे.

| Updated on: Jul 07, 2026 | 10:23 PM
Share
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा 7 जुलैला 45वा वाढदिवस साजरा झाला. धोनीच्या या वाढदिवसी त्याचा जुना सहकारी अंबाती रायडू याने एक मोठा खुलासा केला आहे.  (PHOTO CREDIT- GETTY)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा 7 जुलैला 45वा वाढदिवस साजरा झाला. धोनीच्या या वाढदिवसी त्याचा जुना सहकारी अंबाती रायडू याने एक मोठा खुलासा केला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

1 / 5
टी20 क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ डगआऊटमध्ये म्हणजेच बाउंड्री लाईनजवळ बसून सामना पाहणं पसंत करतात. पण धोनी तिथे बसण्याऐवजी ड्रेसिंग रूमध्ये बसणं पसंत करतो. धोनीच्या या सवयीमागील गुपित अंबाती रायडूने सांगितलं. (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
चेन्नई सुपर किंग्समध्ये  खेळताना धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या रायडूने त्याच्या जन्मदिनी याबाबतचा खुलासा केला आहे. अंबाती रायडूने सांगितलं की जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या धोनीला खरं तर मैदानातील गोंगाट आवडत नाही. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
अंबाती रायडूने सांगितलं की, धोनीला स्टेडियममधील प्रेक्षकांचा मोठा गोंगाट आवडत नाही. म्हणूनच तो डगआऊटच्या गजबजाटापासून दूर, ड्रेसिंग रूमच्या एकांतात राहणे पसंत करतो. फलंदाजीपूर्वी त्याला पूर्णपणे शांत वातावरण हवे असते. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
धोनी ड्रेसिंग रूममध्ये शांत बसून श्वास आणि मनावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे मैदानात उतरल्यावर दबावाखालीही धोनी शांत असतो. असं करण्यामुळे धोनी मैदानात कूल राहात असावा. धोनीला कॅप्टन कूल म्हणून संबोधलं जातं. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध