AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सस्पेन्स थ्रिलर असावा तर असा.. प्रत्येक एपिसोडमध्ये उत्कंठा, थक्क करणारा क्लायमॅक्स

सस्पेन्स थ्रिलर म्हटलं की सर्वसामान्यपणे त्यात प्रचंड गोळीबार, शिवीगाळ, मारहाण किंवा अंडरवर्ल्डचा ड्रामा पहायला मिळतो. मात्र 2023 मध्ये प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या या दहा एपिसोड्सच्या एका सीरिजने या ट्रेंडलाच बदलून टाकलं होतं. या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे दमदार संगीत, जुन्या जमान्याचं चित्रण आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय.

| Updated on: Jul 08, 2026 | 8:20 AM
Share
निर्मात्यांनी 1940 आणि 50 च्या दशकातील मुंबई, विंटेज गाड्या, आलिशान स्टुडिओ यांचं इतक्या बारकाईने चित्रण केलं आहे की त्यात तुम्ही पूर्णपणे रमून जाता. जर तुम्हाला मर्डर मिस्ट्री व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आणि सस्पेन्सने भरलेली कथा पहायची असेल, तर तुमच्यासाठी ही सीरिज सर्वोत्तम पर्याय आहे.

1 / 5
या सीरिजची कथा भारताच्या स्वातंत्र्याच्या अवघा एक महिना आधी, मुंबईतील सर्वांत मोठा स्डुडिओ रॉय टॉकीजमध्ये सुरू होते. या स्टुडिओचा मालक त्याच्या नवीन चित्रपटासाठी एका अभिनेत्याच्या शोधात असतो, ज्याला तो पडद्यावर मदन कुमार म्हणून दाखवू इच्छितो. स्टुडिओ मालकाला तसा अभिनेता सापडतो, पण कथेत तेव्हाच वळण येतं.

2 / 5
तो अभिनेता स्टुडिओ मालकाच्या स्टार पत्नीच्या प्रेमात पडतो. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात आणि मुंबईतून पळून जाण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर स्टुडिओचा मालक त्याचा व्यवसाय आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी एक प्लॅन करतो. पडद्यामागील कारस्थान, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचं एक असं जाळं विणलं जातं, ज्यातून कोणालाही सुटणं अशक्य वाटतं.

3 / 5
या सीरिजमध्ये कोणीही पूर्णपणे चांगलं किंवा वाईट नाही. प्रत्येत पात्र आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इतरांना मागे सोडायला तयार आहे. सीरिजची कथा सहजपणे उलगडत जाते आणि प्रत्येक एपिसोडगणिक पुढे काय घडणार, याची उत्कंठा वाढत जाते. या सीरिजचा क्लायमॅक्ससुद्धा थक्क  करणार आहे.

4 / 5
या वेब सीरिजचं नाव 'जुबिली' असं आहे. आयएमडीबीवर या सीरिजला दहापैकी 8.3 अशी रेटिंग मिळाली आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही सीरिज पाहता येईल. यामध्ये मुप्रोसेनजीत चॅटर्जी, अपारशक्ती खुराना, सिद्धांत गुप्ता, अदिती राव हैदरी, वामिका गब्बी आणि राम कपूर यांनी भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार