AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train : वसई-विरार लोकल सुरू की अजूनही ठप्प, घरी नेमकं जायचं कसं? वाचा ताजे अपडेट्स!

मिळालेल्या माहितीनुसार चर्चगेटवरून विरारकडे येणाऱ्या लोकलवसई पर्यंतच सुरू आहेत. त्यामुळे विरारला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वसई, नालासोपारा स्टेशनमध्ये ट्रॅकवर पाणी साचले आहे.

| Updated on: Jul 07, 2026 | 6:55 PM
Share
Virar Local Train : सध्या मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबई शहर तसेच उपनगराची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.

Virar Local Train : सध्या मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस झाला आहे. या पावसामुळे मुंबई शहर तसेच उपनगराची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार चर्चगेटवरून विरारकडे येणाऱ्या लोकलवसई पर्यंतच सुरू आहेत. त्यामुळे विरारला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वसई, नालासोपारा स्टेशनमध्ये ट्रॅकवर पाणी साचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चर्चगेटवरून विरारकडे येणाऱ्या लोकलवसई पर्यंतच सुरू आहेत. त्यामुळे विरारला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वसई, नालासोपारा स्टेशनमध्ये ट्रॅकवर पाणी साचले आहे.

2 / 5
ट्रॅकवरच पाणी साचल्याने वसई ते विरार लोकलसेवा ठप्प झाली आहे. विरार ते डाहाणू लोकल सेवा अर्धा ते पाऊण तासाच्या फरकाने उशिराने सुरु आहेत.  लांब पल्याच्या एक्स्प्रेस धीम्या गतीने सुरू आहेत.

ट्रॅकवरच पाणी साचल्याने वसई ते विरार लोकलसेवा ठप्प झाली आहे. विरार ते डाहाणू लोकल सेवा अर्धा ते पाऊण तासाच्या फरकाने उशिराने सुरु आहेत. लांब पल्याच्या एक्स्प्रेस धीम्या गतीने सुरू आहेत.

3 / 5
दरम्यान, वसई, विरार लोकल ट्रेन ठप्प पडल्याने ही बाब लक्षात घेऊन प्रवासाचा निर्णय घ्यावा. तसेच लोकलचे अपडेटेड वेळापत्रक समोर ठेवूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, वसई, विरार लोकल ट्रेन ठप्प पडल्याने ही बाब लक्षात घेऊन प्रवासाचा निर्णय घ्यावा. तसेच लोकलचे अपडेटेड वेळापत्रक समोर ठेवूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

4 / 5
सध्या पाऊस कमी होताना दिसत आहे. 8 जुलैच्या नंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरीही शक्य असेल तरच घराबाहेर पडावे. शक्य असेल तर घरातूनच काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या पाऊस कमी होताना दिसत आहे. 8 जुलैच्या नंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तरीही शक्य असेल तरच घराबाहेर पडावे. शक्य असेल तर घरातूनच काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ