‘या’ ठिकाणी रोज मातीतून निघतं सोनं, किंमत वाचून तुम्हीही म्हणाल अबब…

एका किलोपेक्षा जास्त सोनं आपण एकत्र पाहिलं नसेल. दागिन्यांव्यतिरिक्त सोने सामान्य जीवनात दिसत नाही, परंतु जगभरात अशी एक जागा आहेत जिथं सोने काढले जाते.

'या' ठिकाणी रोज मातीतून निघतं सोनं, किंमत वाचून तुम्हीही म्हणाल अबब...

वॉशिंग्टन : आधीच महागाई वाढत असताना दुसरीकडे सोनं खरेदी खूप महाग झाली आहे. अशात एका किलोपेक्षा जास्त सोनं आपण एकत्र पाहिलं नसेल. दागिन्यांव्यतिरिक्त सोने सामान्य जीवनात दिसत नाही, परंतु जगभरात अशी एक जागा आहेत जिथं सोने काढले जाते. पण या सोन्याच्या खाणीत किती सोन्याचे उत्खनन केले जाते याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? (worlds gold mine in world where tonne of the yellow metal produced annually)

जगभरात अनेक सोन्याच्या खाणी आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं बाहेर काढतात. यात Nevada Gold Mine सर्वात खास आहे. खरंतर, सोन्याच्या खाणीत दरवर्षी कोट्यावधी किलो सोने बाहेर पडते आणि असं म्हणतात की जगातील बहुतेक सोनं इथल्या खाणींमध्ये बाहेर पडतं. चला Nevada बद्दल जाणून घेऊया, जिथे सर्वात जास्त सोने मिळवले जाते आणि दरवर्षी येथे किती सोने काढले जाते.

बाजार आणि ग्राहकांच्या डेटावर काम करणारी जर्मन कंपनी स्टिस्टाने वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीवर (World Gold Council data) आधारित एक यादी तयार केली असून जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीचे वर्णन केले आहे. त्यात असे म्हटले जाते की, नेवाडाच्या सोन्याच्या खाणीत सर्वाधिक सोने काढले जाते. हे अमेरिकेतील एक शहर आहे आणि इथे सगळ्यात जास्त सोनं मिळवलं जातं.

किती सोने मिळते?

Nevada गोल्ड माईनला असे सांगितले जाते की दरवर्षी इथे 115 ते 170 टन सोनं काढलं जातं. जर तुम्ही त्यास किलोग्रॅममध्ये पाहिले तर ते 1 लाख 70 हजार किलोपर्यंतचे सोने काढते. आता तुम्हीच याच्या किंमतीचा अंदाज लावू शकता. सध्याच्या किंमतीनुसार, हे सोन्याचे मूल्य 6 अब्ज 80 कोटी रुपये असू शकते. अशा परिस्थितीत येथून जवळपास 6 अब्ज सोने निघते.

येथे काय विशेष आहे?

मायनिंग हा अमेरिकेतील नेवाड्यातील सर्वात मोठा उद्योग आहे आणि त्याचे बहुतेक काम सोन्यावर केले जाते. अहवालानुसार, सन 2018 मध्ये नेवाडाने 5,581,160 ट्रॉ औंस (173.6 टन) उत्पादन केले, जे यूएस सोन्याचे 78% आणि जागतिक उत्पादनातील 5.0% असे प्रतिनिधित्व करते. नेवाडाने 1835 ते 2017 दरम्यान 205,931,000 ट्रॉ औंस एकूण सोन्याचे उत्पादन केले. असे म्हणतात की जगातील 5 टक्के सोने येथे उत्पादन केले जाते. (worlds gold mine in world where tonne of the yellow metal produced annually)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे तुमच्या शहरातले दर

महिलांनो! लग्नाआधी आणि नंतर तुमचा संपत्तीवर काय अधिकार आहे? वाचा सगळ्यात महत्त्वाचे 5 नियम

तुम्हालाही हवे आहेत का 2000 रुपये? झटपट पूर्ण करा संपूर्ण प्रोसेस

(worlds gold mine in world where tonne of the yellow metal produced annually)

Published On - 8:11 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI