बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी…

Bank of Baroda Jobs 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, विविध पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी...
Bank of Baroda
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 1:15 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

बँक ऑफ बडोदा (BOB) कडून ही भरती राबवली जात आहे. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. 160 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. शिक्षणाची आणि वयाची अट देखील या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. 

एकून 168 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट ॲनालिस्ट, सीनियर मॅनेजर आणि इतर काही पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 600 रूपये फीस ही भरावी लागेल. 

प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख अगोदर 2 जुलै 2024 होती. मात्र, आता मुदतवाढ उमेदवारांना देण्यात आलीये. 12 जुलैपर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. शेवटच्या तारखेनंतर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ही करता येणार नाहीत. 

bankofbaroda.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. 

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.