बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी…

Bank of Maharashtra Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी लगेचच अर्ज करावीत. नोकराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी...
Bank of Maharashtra
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 2:19 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे जर तुमचे बँकेत नोकरी करण्याची स्वप्न असेल तर ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकते. विशेष बाब म्हणजे थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करता येतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया. 

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ही भरती प्रक्रिया एकून 600 जागांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2o24 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 ऑक्टोबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. bankofmaharashtra.in या साईटवर जाऊन आपल्या भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर भरतीची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वात अगोदर ट्रेनिंग देखील दिले जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 150 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.