दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, तब्बल 9000 जागा आणि..

Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहेत. रेल्वे विभागाकडून एकप्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, रेल्वे विभागात बंपर भरती सुरू, तब्बल 9000 जागा आणि..
Railway
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 12:20 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.

ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. 9000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही अर्ज करू शकता.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग लगेचच या भरतीसाठी अर्ज करा.

रेल्वे विभागाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया टेक्नीशियन पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली असून 18 ते 33 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. शिक्षणाची अटही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://indianrailways.gov.in/railwayboard/ या साईटवर जा, येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत.

गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...