मिरा भाईंदर महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज
मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे काही आरोग्य विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज हे करावे लागणार आहेत.

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे थेट मिरा भाईंदर महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आरोग्य विभागात होत आहे. आरोग्य विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी या भरतीसाठी अर्ज करावा. मिरा भाईंदर महानगरपालिकेकडूनही ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता या पदासाठी ही भरती सुरू आहे.
ही भरती प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. ही भरती प्रक्रिया आज म्हणजेच 14 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. उमेदवारांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही भरती प्रक्रिया दोन जागांसाठी पार पडत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विज्ञान शाखेत पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात असून द्या की, भरतासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 डिसेंबर 2023 आहे.
थेट मिरा भाईंदर महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी असणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही तुम्हाला मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या साईटवर मिळेल. तिथे जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल अर्ज नेमका कसा करायचा हे देखील समजेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधीच म्हणावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध महानगरपालिकेमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच पनवेल महानगरपालिकेत मेगा भरती पार पडली. विशेष म्हणजे उमेदवारांचा या भरती प्रक्रियांना चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. परत एकदा लक्षात राहू द्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर तुम्ही केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
