Rajasthan Civil judge Recruitment 2021 : राजस्थान दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज

राजस्थान हायकोर्ट सिव्हिल जज (Rajasthan Civil Judge Recruitment 2021) पदाच्या भरतीसाठी प्रक्रिया ही 30 जुलैलाच सुरु झालीय. अर्ज करण्यासाठी अजून बरेच दिवस आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

Rajasthan Civil judge Recruitment 2021 : राजस्थान दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज
राजस्थान दिवाणी न्यायाधीश भरतीसाठी नोंदणी सुरू
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 10:28 PM

Rajasthan Civil judge Recruitment 2021 नवी दिल्ली : तुम्ही जर लॉचा अभ्यास केलेला असेल तर राजस्थान हायकोर्टात सिव्हिल जजच्या पदासाठी आज म्हणजे 2 ऑगस्टपासून भरती प्रक्रिया सुरु झालीय. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 120 पदासांठी ही भरती आयोजित केली गेली आहे. याची भरती राजस्थान हायकोर्ट पीसीएसतर्फे केली जाईल. राजस्थान हायकोर्ट सिव्हिल जज (Rajasthan Civil Judge Recruitment 2021) पदाच्या भरतीसाठी प्रक्रिया ही 30 जुलैलाच सुरु झालीय. अर्ज करण्यासाठी अजून बरेच दिवस आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज ऑनलाईनच करायचा आहे. त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट hcraj.nic.in वर ऑनलाईनवर अर्ज करावा. (Registration for Rajasthan Civil Judge Recruitment begins, do this application)

असा करा अर्ज

1.अर्ज करण्यासाठी सर्वात आधी राजस्थान हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा

2. वेबसाईटच्या होम पेजवर Recruitment सेक्शनवर जा

3. आता Rajasthan High Court, RHC Jodhpur Latest Job ह्या लिंकवर क्लिक करा

4. त्यानंतर Recruitment for Civil Judge Recruitment 2021 Batch वर क्लिक करा.

5. इथं जी माहिती मागितलीय, ती पूर्ण करुन रजिस्ट्रेशन करा.

6. रजिस्ट्रेशननंतर नोकरीचा अर्ज भरु शकता

कुणाला किती जागा?

जे नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय, त्यानुसार 120 पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यात ओपन कॅटेगरीसाठी 49 जागा आहेत, ओबीसींसाठी 24 तर ईडब्ल्यूएससाठी 11 जागा आरक्षित आहेत. एमबीसी कॅटेगरीसाठी 5, एससीसाठी 18 तर एसटी वर्गासाठी 13 जागा आरक्षित आहेत. याबाबत आणखी काही माहिती हवी असल्यास ऑफिशियल नोटीफिकेशन नक्की बघा.

पात्रता

सिव्हिल जज पीसीएस जे(Civil Judge PCS J)पदासाठी अर्ज करायचा असल्यास कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची LLB ची डिग्री आवश्यक आहे. ज्यांच्याकडे 3 वर्षाची डिग्री असेल किंवा 5 वर्षांची असेल ते अर्ज करु शकतात. पात्रतेची सखोल माहिती हवी असल्यास ऑफिशियल वेबसाईट बघा.

वयाची अट

ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांचं वय 21 वर्षापेक्षा अधिक तर 40 वर्षाच्या आत असावं. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना वयात सुट देण्यात आलेली आहे. वय 1 जानेवारी 2022 प्रमाणे गृहीत धरलं जाईल.

इतर बातम्या

Bell Bottom Trailer Review | 4 हायजॅकर्स, 210 प्रवाशांना वाचवण्याचं आव्हान, बेल बॉटमचा थरारक ट्रेलर पाहिलात ?

नागपुरातील गुन्हेगारी भागात पोलिसांनी लावले क्यूआर कोड, गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नवी युक्ती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.