AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात आहात? मग थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, मेगा भरतीला सुरूवात

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

| Updated on: Jan 12, 2024 | 2:19 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. याच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. याच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये.

1 / 5
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. 250 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. 250 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.

2 / 5
इच्छुक उमेदवारांना 23 जानेवारी 2024 च्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. uiic.co.in या साईटवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

इच्छुक उमेदवारांना 23 जानेवारी 2024 च्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. uiic.co.in या साईटवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

3 / 5
ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून होणार आहे.

ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून होणार आहे.

4 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जानेवारी 2024 आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जानेवारी 2024 आहे.

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?