AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारुच्या नशेत नातवाची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल

ज्या वयात नातवंडांनी आजी-आजोबांची काळजी घेतली पाहिजे. त्याच वयात या निष्ठूर नातून आजीला मारहाण (Grandson Beating Grandmother) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खलबळ माजली आहे.

दारुच्या नशेत नातवाची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग घरी बोलावून बलात्कार केलाImage Credit source: टीव्ही9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 02, 2022 | 11:29 PM
Share

सांगली – आजी-आजोबा (Grandmother) आपल्या नातवावर जीवापाड प्रेम करतात. नातवांना (grandson) खेळवण्याची, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यात आजी-आजोबांना मोठा आनंद मिळतो. नातवांनाही लहानपणी आजी-आजोबांचा चांगलाच लळा लगालेला असतो. मात्र याच नात्याला काळीमा फासण्याचे काम सांगलीतल्या एका नातूने केले आहे. या नातूने जो प्रकार केलाय ते पाहून तुमचाही संताप होईल. या प्रकारनंतर एक नातू एवढा निष्ठूर कसा असू शकतो, असा सवाल तुमच्या आमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वयात नातवंडांनी आजी-आजोबांची काळजी घेतली पाहिजे. त्याच वयात या निष्ठूर नातून आजीला मारहाण (Grandson Beating Grandmother) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खलबळ माजली आहे. या प्रकरणाने परिसर हादरून गेलाय. या घटनेने या नात्याला या नातून काळीमा फासल्याच्या भावना परिसरातील लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

महिलांनी शिकवला धडा

हा प्रकार सांगतीत घडल्याचे समोर आल्यानंतर याची दखल शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर या नातूला हे प्रकरण चांगलेच महागात पडलंय. हा नातू आज्जीला दारूच्या नशेत रोज मारहाण करत होता. त्याचा मारहाण करताना व्हिडीओ शेजाऱ्यांनी शिवसेनेकडे पाठवला. तात्काळ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अधेक्षा सुजाता इंगळे यानी पदाधिकारी याना घेऊन घटनास्थळी धाव घेत शिवसेना स्टाईलने शिवसेनेच्या महिलांनी नातवाला चोप देत त्या नराधामास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे त्याला या मारहणीची आता चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे. हे स्पष्ट झाले आहे.

पोलीस मस्ती जिरवणार?

सांगलीच्या माधवनगर कर्नाळ रोडवर हा नाराधम भाड्याच्या घरात राहतो. त्याची आई वडील आज्जी आणि तो घरात राहतात. आज्जीला चालता येत नसल्याने घराबाहेर तिला ठेवण्यात आले आहे. आणि हा दारू पिऊन तिला मारहाण करत असतो. शेजारी सोडवण्यासाठी गेले तर त्यांना शिवीगाळ करत होता. मात्र शिवसेनेने या नातुला इंगा दाखवत चांगलेच थंड केले आहे. आता कुणावर हात उचलताना तो दहा वेळा विचार करेल. शेजाऱ्यांनी हा व्हिडिओ बनवून शिवसेनेकडे पाठवल्याने या आजीची या अमानुष जाचातून सुटका होण्यास मदत झाली आहे.

Sachin Vaze : न्यायालयाच्या दणक्यानंतर सचिन वाझेची याचिका मागे, नेमकं प्रकरण काय?

Murder | बापलेकाची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाचा मृतदेह पुरला, तर दुसऱ्या मृतदेहासोबत…

अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ! रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष