AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आसाम निवडणुकीच्या रिंगणात; 11 जागांवर उमेदवार

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.  | Assam Assembly election 2021

रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आसाम निवडणुकीच्या रिंगणात; 11 जागांवर उमेदवार
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
| Updated on: Mar 30, 2021 | 3:59 PM
Share

मुंबई: आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी बुधवारी रामदास आठवले (Ramdas Athawale) आसाममध्ये प्रचार दौरा करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी ही माहिती दिली. (Assam Assembly election 2021 Ramdas Athawale RIP will contest 11 seats)

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 11 उमेदवार स्वबळावर लढत असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

कोणत्या 11 जागांवर रिपाईचे उमेदवार?

जयंत सिन्हा- पाथरकांडी विधानसभा मतदारसंघ प्रसंत लष्कर- सिलचर विधानसभा मतदारसंघ प्रदीप रॉय- बिळाशीपुरा पूर्व विधानसभा मतदारसंघ प्रकाश ब्रह्मा- सारभोग विधानसभा मतदारसंघ अनोवर उद्दीन अहमद- भाबनीपूर विधानसभा मतदारसंघ कृष्णा मोनी दास- पटारकुची विधानसभा मतदारसंघ रेजऊल करीम- बघबोर विधानसभा मतदारसंघ नुरुल आलम- चेंगा विधानसभा मतदारसंघ प्रणाबज्योति दास- गुवाहाटी पूर्व विधानसभा मतदारसंघ कल्याण शर्मा- गुवाहाटी पश्चिम विधानसभा मतदारसंघ भास्कर चेतिया- चबूआ विधानसभा मतदारसंघ

संबंधित बातम्या:

429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

West Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

आसामच्या निवडणुकीतून CAA मुद्दा गायब?; वाचा, विरोधकांची खेळी आणि सत्ताधाऱ्यांचे डावपेच

(Assam Assembly election 2021 Ramdas Athawale RIP will contest 11 seats)

एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.