UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर प्रभाग 11चा किंग कोण? महानगरपालिकेत कोण सरस ठरणार?
Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: प्रभाग क्रमांक 11 ची एकूण लोकसंख्या 26343 इतकी आहे. तसेच हा प्रभाग लालबहादुर शास्त्री चौका पासून सुरु होतो ते सी.एच.एम. कॉलेज समोरील जय हनुमान रसवंती सेंटर पर्यंत आहे.

सध्या राज्यात महानगरपालिकेचे बिगुल वाजले आहे. सर्वत्र महानगर पालिका निवडणुकांची तयारी सुरु आहे. काही ठिकाणी महायुती झाली आहे तर काही ठिकाणी महायुती तुटली आहे. काही ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढत आहे. दरम्यान, उल्हासनगरमध्ये काय चित्र आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उल्हानगर प्रभाग 11 मध्ये सध्याची परिस्थिती काय आहे चला जाणून घेऊया त्याविषयी…
महाविकास आघाडी करत उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 11 ची एकूण लोकसंख्या 26343 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 792 आहेत तर अनुसूचित जमाती 104 आहेत. या प्रभागातील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर 11 अ महिलांचा मागासवर्ग प्रवर्ग आहे. 11 ब मध्ये मागासवर्ग, 11 क मध्ये सर्वसाधारण महिला आणि 11 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण देण्यात आले आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग 11 ची हद्द
व्याप्ती – लालबहादुर शास्त्री चौक (१७ सेक्शन), शिवाजी महाराज चौक, थारासिंग दरबार, सेक्शन २०, दसरा मैदान, मनिष नगर, अशोक अनिल टॉकिज (राजु अंडेवाला), खत्री भवन, शिव मंदिर, गणेश नगर, रामायण नगर, पेऊमल गार्डन, सिंधु युथ सर्कल, संत कावाराम पुतळा परिसर, इंदिरा गांधी मार्केट परिसर, गोधुमल किशनानी बंग्लो, जुना टेलिफोन एक्सचेंज परिसर, गोप बेहरानी चौक, सी.एच.एम. कॉलेज मागील परिसर, रामचंद बठीजा नगर, सी.एच.एम. कॉलेज समोरील जय हनुमान रसवंती सेंटर
उल्हासनगर उत्तर- ओ वन लालबहादुर शास्त्री चौक, १७ सेक्शन पासुन बगाडे डेकोरेटर्स, मिठाई, शिवाजी महाराज चौक मार्गे, कुमार लाईटिंग, अशोक अनिल टॉकीज (राजु अंडेवाला) कल्याण अंबरनाथ रोड पर्यत
उल्हासनगर पूर्व- अशोक अनिल टॉकीज (राजु अंडेवाला) पासुन बॅ. नं. १०५१ समोरील बाजु, गौशाळा परीसर, शिव शंकर मंदिर, श्यामसुंदर सोसायटी (वगळून) माधुरी अपार्टमेंट, ओ.टी. ०३ चौक, आयोध्या नगर, गोदावरी नगर, रॉयल पार्क, शिवसेना शाखा, चांदीबाई कॉलेज मेन गेट, जय हनुमान रसवंती गृह, उल्हासनगर रेल्वे स्टेशनपर्यत
उल्हासनगर दक्षिण – उल्हासनगर रेल्वे स्टेशन मुंबई पुणे रेल्वे लाईन पासुन वालधुनी नदीने.
उल्हासनगर पश्चिम- लालबहादुर शास्त्री चौक (न्यु बालाजी चहावाला) रापचंद्र भटीजा नगर, केस्ट्रॉल इमारत, शिवमंदिर, वालधुनी नदी मार्गे मुंबई पुणे रेल्वे लाईन, शिवलोक अपार्टमेंट, गुरुमुख चाळ.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
