AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर प्रभाग 8मध्ये पुन्हा येणार मविआची सत्ता? काय आहे चित्र

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगर प्रभाग आठमध्ये एकूण लोकसंख्या 26887 आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचे 2989 आणि अनुसूचित जमातीचे 188 लोक आहेत.

UMC Election Results 2026 LIVE: उल्हासनगर प्रभाग 8मध्ये पुन्हा येणार मविआची सत्ता? काय आहे चित्र
UMC 8Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:49 AM
Share

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र आहे. 15 जानेवारी रोजी या निवडणुकीचे मदतान होणार आहे. तसेच 16 जानेवारी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता उल्हासनगर महानगरपालिकेची चर्चा रंगली आहे. येथे एकूण नगसेवकांची संख्या 78 आहे. त्यामधील प्रभाग 8मध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2017मध्ये प्रभाग सातमध्ये मविआची सत्ता होती. आता 2026मध्ये या प्रभागात कोणाची सत्ता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसंख्या आणि आरक्षण

उल्हासनगर प्रभाग 8ची एकूण लोकसंख्या 26887 आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीचे 2989 आणि अनुसूचित जमातीचे 188 लोक आहेत. प्रभाग 8मधील आरक्षाविषयी बोलायचे झाले तर प्रभाग 8 अ मध्ये अनुसूचित जाती महिला, 8 ब मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. 8 क मध्ये सर्वसाधारण आणि 8 ड मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

प्रभागाची व्याप्ती

उल्हासनगर प्रभाग 8ची व्याप्ती नेहरु चौकापासून जपानी बाजार भाग, सिरु चौक, महावीर बेकरी, बरेक नं ५५२, व्हाईट हाऊस नाल्यालगत, गिते हाऊस, बाबा बेफिकरी चौक, मुख्य रस्त्यावरुन बुध्द विहार, नानिक जीरा चौक, नानिक जीरा चौकात वळून पायऱ्यांद्वारे बाल्कनजी बारीची दक्षिणेकडील कंपाऊंड भिंत, वडार कॉलनी चौक, राधेशाम मंदिर अंतर्गत रस्त्याने आणि ऑडिनन्स फॅक्टरीच्या कंपाऊंड भिंत, डॉली क्रिएस्टी हाऊस, महानगरपालिका शौचालय, पंजाबी कॉलनी रोड, संत रोहीदास चौक, ज्युडीओ, सेट्रल हॉस्पिटल रस्त्याने नेहरु चौक पर्यंत आहे.

उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम उल्हासनगरमध्ये कोणते भाग येतात?

उत्तर- चौकापर्यंत नेहरू चौकापासून, सिमेंट रस्त्याने सिरू चौक मार्गे, महाधीर बेकरीजवळील

पूर्व- महावीर बेकरी जवळील चौकातून बरेक ५५२ मार्गे उल्हासनगर महानगरपालिका हद्दीपर्यंत (कल्याण अंबरनाथ रोडपर्यंत) गिते हाऊसजवळील नाल्याच्या बाजूने आणि गगनदास बंगल्याजवळील बाबा बेफिकरी चौकाकडे वळून सिमेंट रोडने बाल्कनजी बारी चौकात आणि नंतर नानिक जीरा चौकात वळून पायऱ्यांद्वारे बाल्कनजी बारीची दक्षिणेकडील कंपाऊंड भिंत, वडार कॉलनी चौक, राधेशाम मंदिर अंतर्गत रस्त्याने आणि ऑडिनन्स फॅक्टरीच्या कंपाऊंड भिंत.

दक्षिण- उल्हासनगर महानगरपालिका हद्दीपासून म्हणजेच ओरिडियन्स कंपाऊंडमधील उल्हासनगर कंपाऊंड भिंतीपासून, नाल्याच्या बाजूने डॉली क्रिएस्टी हाऊसकडे, महानगरपालिका शौचालय ते नगीना पॅलेस मार्गे प्रितम सिंग हाऊसमार्गे अंतर्गत रस्त्याने आणि नंतर पंजाबी कॉलनी रस्त्यावर वळुन संत रोहिदास चौकापर्यंत

पश्चिम संत रोहिदास चौकापासून, मुख्य रस्त्याने मध्यवर्ती रुग्णालय, सेवासदन महाविद्यालय मार्गे नेहरू चौकापर्यंत.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

चव्हाण- तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!
चव्हाण- तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!.
गॅझेटनंतरही प्रमाणपत्रे नाहीत; सरकारला जरांगे पाटलांचा इशारा
गॅझेटनंतरही प्रमाणपत्रे नाहीत; सरकारला जरांगे पाटलांचा इशारा.
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा.
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी.
मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली
मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी, राऊत आणि भाजपमध्ये जुंपली.
अजित पवारांचं विमान बनवलं त्या देशातून माहिती मागवली
अजित पवारांचं विमान बनवलं त्या देशातून माहिती मागवली.
कुणाल कामरा विधानभवनात चौकशीसाठी हजर! पुढची सुनावणी 10 मार्चला
कुणाल कामरा विधानभवनात चौकशीसाठी हजर! पुढची सुनावणी 10 मार्चला.
पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर अंजली दमानियांचे गंभीर प्रश्न
पार्थ पवारांच्या क्लीन चिटवर अंजली दमानियांचे गंभीर प्रश्न.
रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
रोहित पवारांच्या वक्तव्यावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया.
आमच्याकडे अनेक पुरावे, उद्या गौप्यस्फोट करणार; रोहित पवारांची माहिती
आमच्याकडे अनेक पुरावे, उद्या गौप्यस्फोट करणार; रोहित पवारांची माहिती.