पंजाबमध्ये तीन आजी माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे आपचे तीनही उमेदवार पहिल्यांदाच निवडूण आले
पंजाबमध्ये तीन आजी माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, तिघांनाही आपच्या उमेदवाराकडून धूळ
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचाही पराभव
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावतही पराभूत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंह बादलही पराभूत
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी पराभूत
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी दोन्ही मतदारसंघातून पराभूत
पाच राज्यात मिळून पाच आजी माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव
नवज्योतसिंग सिद्धू, सूखबिरसिंग बादलही पंजाबमध्ये पराभूत
माजी मुख्यमंत्री हरिश रावत, कॅप्टन अमरिंदरसिंग पराभूत
पराभव पचवणं सोपं असतं, यश पचवणं अवघड-भाजपच्या यशावर राऊतांची प्रतिक्रिया
अखिलेश यादव यांच्या आघाडीला आमच्या अपेक्षेपेक्षा कमी यश-राऊत
कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवावा लागेल, त्याची सुरुवात थोड्याच काळात होईल-शरद पवार
महाराष्ट्र बाकी है तर आम्ही पण तयार आहोत- शरद पवार
आमचं बहुमत असलं तरी महाराष्ट्र गोमंतकला सोबत घेण्याची आमची तयारी-फडणवीस

उत्तराखंड विधानसभा निवडणूक निकाल 2022 LIVE

उत्तराखंड निवडणुकीचा निकाल

  • पक्ष एकूण मते मतांची टक्केवारी
  • BJP2,314,25046.51%
  • INC1,666,37933.49%
  • BSP347,5336.98%
  • SP18,2020.37%

Ads By Adgebra