AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 वर्षांपू्र्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे ऐकताच मुली देखील दिवसभर गुणगुणतात, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

सलमान खानचं 28 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही लाखो लोक ऐकतात. ज्यामधील मुलीच्या फाटलेल्या जीन्ममुळे तयार झालेला नवीन ड्रेंड.

28 वर्षांपू्र्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे ऐकताच मुली देखील दिवसभर गुणगुणतात, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ
| Updated on: Jul 15, 2026 | 5:39 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, अभिनेता सलमान खानसोबतच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी आजही तिच्यासाठी तितक्याच खास आहेत. नुकत्याच एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिने ‘प्यार किया तो डरना क्या’ या सुपरहिट चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी घडलेला एक रंजक अनुभव प्रेक्षकांसमोर मांडला.

सध्या करिश्मा कपूर ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. अलीकडील भागात स्पर्धक प्रथमेशने सलमान खानच्या ‘ओ ओ जाने जाना’ या गाजलेल्या गाण्यावर दमदार डान्स सादर केले. त्याचा परफॉर्मन्स पाहून करिश्मा भारावून गेली. तिने उभे राहून टाळ्या वाजवत स्पर्धकाचे कौतुक केले आणि त्यानंतर सलमान खानसोबतच्या त्या गाण्याच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला.

करिश्मा म्हणाली, खरं सांगायचं तर हे गाणं पाहताना मी खूप भावूक झाले. ‘ओ ओ जाने जाना’ रिलीज झाल्याचा काळ मला आजही स्पष्ट आठवतो. त्या वेळी आम्ही सर्व कलाकार एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. सलमान खान सतत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे खूप थकलेला असायचा. मात्र, त्याने कधीही त्या थकव्याचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नाही.

सलमान खानचं हिट गाणं

सलमानने अत्यंत कमी वेळ आणि प्रचंड व्यस्त वेळापत्रक असूनही या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण उत्साहाने केले. त्याचा स्वॅग, त्याची स्टाईल आणि स्क्रीनवरील उपस्थिती आजही तितकीच प्रभावी वाटते. ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यात सलमान खानची जी ऊर्जा आणि व्यक्तिमत्त्व दिसते, ती दुसरा कोणीही साकारू शकणार नाही, असेही करिश्माने नमूद केले.

करिश्माच्या मते, त्या काळातील कलाकारांची काम करण्याची पद्धत आजच्या तुलनेत खूप वेगळी होती. अनेकदा एका दिवसात विविध चित्रपटांच्या सेटवर जाऊन वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागत असत. सलग तासन्तास काम करूनही कलाकारांनी प्रत्येक सीन आणि प्रत्येक गाण्यासाठी पूर्ण ताकदीने काम केले. सलमान खानही त्याला अपवाद नव्हता. त्याने प्रत्येक शॉटमध्ये तितक्याच जोशात अभिनय आणि नृत्य केले, त्यामुळेच हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात ताजे आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा.

weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा

DMart: स्वस्त दरात सामान विकूनही कसा होतो नफा? डी-मार्टचे सत्य अखेर समोर आलेच.

DMart: स्वस्त दरात सामान विकूनही कसा होतो नफा? डी-मार्टचे सत्य अखेर समोर आलेच

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेत मोठा बदल, आता उपांत्य फेरीचं गणित किचकट! आयसीसीने केली घोषणा.

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेत मोठा बदल, आता उपांत्य फेरीचं गणित किचकट! आयसीसीने केली घोषणा

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक….

Vinayk Raut: विनायक राऊतांना कोर्टाचा मोठा झटका, गिरिजा राऊत प्रकरणात महत्त्वाचा निर्णय आला, केव्हाही अटक…

एलपीजी गॅस बुकिंगची झंझट संपली, आता 5 मिनिंटामध्ये मिळणार सिलिंडर, कनेक्शनची पण गरज नाही, असा करा ऑर्डर.

एलपीजी गॅस बुकिंगची झंझट संपली, आता 5 मिनिंटामध्ये मिळणार सिलिंडर, कनेक्शनची पण गरज नाही, असा करा ऑर्डर

पक्ष सोडण्याचा नवा पॅटर्न… बायकोला ईडीची नोटीस येताच नवऱ्याने पक्ष सोडला; सर्वच पदांचा दिला राजीनामा.

पक्ष सोडण्याचा नवा पॅटर्न… बायकोला ईडीची नोटीस येताच नवऱ्याने पक्ष सोडला; सर्वच पदांचा दिला राजीनामा