AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 ची टॉप अभिनेत्री, एकेकाळी सौंदर्यामुळे झाली ट्रोल, पण नंतर बनली बॉक्स ऑफिस क्वीन, तिच्या नावामुळे चित्रपट व्हायचा हिट

90 च्या दशकातील टॉपची अभिनेत्री, पण लुकमुळे झाली ट्रोल, नंतर बनली बॉक्स ऑफिसची क्वीन. तिच्या नावामुळे व्हायची चित्रपटांच्या तिकिटाची विक्री. दिलेत अनेक हिट चित्रपट.

| Updated on: Jun 25, 2026 | 12:54 PM
Share
90 च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिश्मा कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 1974 मध्ये मुंबईत कपूर कुटुंबात जन्मलेल्या करिश्माने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पुढे ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली.

1 / 5
कपूर घराण्यातील महिलांनी चित्रपटांत काम करू नये अशी परंपरा असतानाही करिश्माने अभिनय क्षेत्राची निवड केली. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम कैदी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात तिच्या लूक, हेअरस्टाइल आणि अभिनयावर टीका झाली.

2 / 5
अनेकांनी ती केवळ कपूर आडनावामुळे चित्रपटांत संधी मिळवत असल्याचे म्हटले होते. मात्र करिश्माने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व टीकाकारांना उत्तर दिले. राजा बाबू, कुली नं. 1, साजन चले ससुराल, हीरो नं. 1, बीवी नं. 1, हसीना मान जाएगी आणि Dil To Pagal Hai यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

3 / 5
विशेषतः गोविंदासोबतची तिची जोडी त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरली. करिश्माने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर कान या तिन्ही खान अभिनेत्यांसोबतही काम केले आहे. दिल तो पागल है या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

4 / 5
करिअरच्या शिखरावर असताना काही काळ तिने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आजही तिची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी मानली जाते. शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झाले असले तरी मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या बळावर करिश्माने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

5 / 5
Follow Us
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर;  कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार