AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

14 वर्षांनंतर सीक्वेल; पुन्हा लव्ह ट्रँगल हिट, 5 दिवसांत गाठला कमाईचा जादुई आकडा

हा चित्रपट 19 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर इतर पाच ते सहा चित्रपटांसोबत टक्कर असतानाही या सीक्वेलने दमदार कमाई केली आहे. जवळपास 14 वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.

| Updated on: Jun 25, 2026 | 11:30 AM
Share
जवळपास 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डाएना पेंटी यांचा 'कॉकटेल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लव्ह ट्रँगलची कथा सांगणारा हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यातील गाणी आजही तुफान हिट आहेत. आता 14 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे.

1 / 5
शाहिद कपूर, क्रिती सनॉन आणि रश्मिका मंदाना या नव्या त्रिकुटासोबत 'कॉकटेल 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 19 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ओपनिंग वीकेंड संपल्यानंतरही या चित्रपटाच्या कमाईत घट झाली नाही.

2 / 5
बॉक्स ऑफिसवर इतर काही चित्रपटांशी टक्कर असूनही 'कॉकटेल 2' हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. 'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने 6.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

3 / 5
'कॉकेटल 2'चा आतापर्यंतचा भारतातील कमाईचा आकडा 60.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.50 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 16.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 17.75 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 6.75 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 6.65 कोटी रुपये कमावले आहेत.

4 / 5
शाहिद कपूरच्या 'कॉकटेल 2' या चित्रपटासोबतच वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है', रामचरण आणि जान्हवी कपूर यांचा 'पेद्दी', बॉबी देओलचा 'बंदर', कंगना राणौत यांचा 'भारत भाग्य विधाता', दिलजीत दोसांझचा 'मैं वापस आऊंगा' आणि विक्रम भट्ट यांचा 'हाँटेड 3डी: इकोज ऑफ द पास्ट' हेसुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. या सर्वांमध्ये तगडी टक्कर सुरू आहे.

5 / 5
Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!