PHOTO | अॅक्शनच नाही, तर रोमान्सचाही ‘बादशाह’ ठरला ‘डार्लिंग’ प्रभास! ‘या’ चित्रपटांनी वेडावली तरुणाई

प्रभासने आतापर्यंत अनेक रोमँटिक आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, त्याची रोमँटिक शैली चाहत्यांना अधिक आवडते.

| Updated on: May 14, 2021 | 8:56 AM
सुपरस्टार प्रभास (Prabhas) याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. प्रभास लवकरच ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रभासबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधा कृष्ण कुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. प्रभासने आतापर्यंत अनेक रोमँटिक आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, त्याची रोमँटिक शैली चाहत्यांना अधिक आवडते.

1 / 5
डार्लिंग : 2010 साली रिलीज झालेला प्रभासचा ‘डार्लिंग’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आजही सर्वांच्या हृदयात आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर अभिनेत्री काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत झळकली आहे. ए. करुणाकरन दिग्दर्शित या चित्रपटात बालपणीचे दोन दोस्त वेगळे होऊन, ते दुसर्‍या देशात जातात. जेव्हा प्रभास भारतात परत येतो, तेव्हा तो त्याचे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान प्रभासला बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागते. पण नंतर दोघे एकमेकांना भेटतात आणि लग्न करतात.

2 / 5
मिर्ची : प्रभास आणि अनुष्का शेट्टी या जोडीने बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांच्या जोडीचे चाहतेही खूप आहेत. प्रभास आणि अनुष्काचा ‘मिर्ची’ हा चित्रपट एक उत्तम रोमँटिक चित्रपट आहे. प्रभासला त्याच्या या रोमँटिक भूमिकेसाठी नंदी पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात रोमान्स व्यतिरिक्त, जबरदस्त अॅक्शन सीन्स आणि ट्विस्ट होते, ज्यामुळे हा चित्रपट एक उत्तम मनोरंजन करणारा ठरला होता.

3 / 5
चक्रम : तेलगू रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘चक्रम’मध्ये, प्रभासने एका वैद्यकीय विद्यार्थ्याची भूमिका निभावली, जो आपल्याला कॅन्सर झाल्याचे माहिती मिळाल्यानंतर मैत्रिणीला सोडतो. मात्र, जेव्हा तो इतर लोकांना मदत करतो तेव्हा दुसरी मुलगी प्रभासच्या प्रेमात पडते. या चित्रपटापासून प्रभासची जबरदस्त फिमेल फॉलोइंग प्रचंड वाढली होती.

4 / 5
वर्षम : प्रभास, त्रिशा आणि गोपीचंद यांचा ‘वर्षम’ हा एक रोमँटिक-अ‍ॅक्शन चित्रपट होता. शोभन दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. चित्रपटात प्रभास ट्रेनमध्ये प्रवास करताना एका मुलीला भेटतो. दोघे पावसात एकत्र नाचतात. त्याच वेळी, एक जमीनदार देखील तिच्या प्रेमात पडतो. नंतर मुलीचे वडिल जमीनदारासोबत लग्न लावून देण्यासाठी त्या दोघांमध्ये गैरसमाज पसरवतात. मात्र, कथा पुढे सरकते तसे नायक-नायिका एकमेकांशी लग्न करतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.