Wedding Look | लग्नसराईत ट्रेंड होतोय मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक, तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा!

अभिनेत्री मौनी रॉय ही सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकतेच तिने पारंपारिक आऊटफिट मधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1/6
अभिनेत्री मौनी रॉय ही सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकतेच तिने पारंपारिक आऊटफिट मधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/6
मौनीचे हे फोटो पुनीत पाठक आणि निधी मुनी सिंग यांच्याच्या लग्न सोहळ्यातील आहेत. यावेळी मौनीने पांढरा लेहेंगा घातला होता. या ड्रेसमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत होती.
3/6
मौनी रॉयचा हा ड्रेस मोनिका आणि निधी यांनी डिझाइन केला होता. या आऊटफिटमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत होती.
4/6
मौनीने परिधान केलेल्या ब्लाऊजवर सेक्विन आणि काही दागिन्यांच्या सहाय्याने भरतकाम केले होते. डीप नेकलाइन स्ट्रॅपलेस ब्लाऊजसह मौनीने ऑफ-व्हाइट लेहंगा आणि फुलांची नक्षी असलेला दुपट्टा परिधान केला होता.
5/6
या लूक सोबत तिने गळ्यात हेवी चोकर स्टाईल नेकलेस घातला होता. ज्यांच्याबरोबर तिने मॅचिंग इयररिंग्ज आणि मांग टीका परिधान केला होता.
6/6
त्याचवेळी मौनीने तिच्या डोळ्यांना स्मोकी लुक देत ग्लॅमरस मेकअप केला होता.