AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इमरान हाश्मीसोबत किसिंग सिन दिला, आता हिरोईन म्हणते आम्ही भाऊ-बहीण…प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगून टाकलं!

इमरान हाश्मीसोबत प्रचंड इंटीमेट आणि किसिंग सीन देणाऱ्या तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा. सांगितलं दोघांमधील नात.

| Updated on: Sep 01, 2026 | 8:08 PM
Share
21 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘आशिक बनाया आपने’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. इमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ता यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आला होता. चित्रपटातील बोल्ड आणि किसिंग सीन्समुळे त्यावेळी या जोडीची मोठी चर्चा झाली होती.

1 / 5
मात्र, पडद्यावर रोमँटिक दिसणाऱ्या या जोडीचं ऑफस्क्रीन नातं मात्र पूर्णपणे वेगळं होतं असा खुलासा तनुश्री दत्ताने केला आहे. एका मुलाखतीत तनुश्रीने इम्रान हाश्मीसोबतच्या नात्याबाबत बोलताना स्पष्ट केलं की, त्यांच्यात कधीही अफेअर किंवा कोणतंही वैयक्तिक नातं नव्हतं.

2 / 5
कॅमेऱ्यासमोर दोघांनी कितीही रोमँटिक आणि बोल्ड सीन्स केले असले तरी शूटिंगनंतर त्यांच्यातील नातं भावा-बहिणीसारखं होतं. दोघेही सेटवर चांगले मित्र म्हणून काम करत असल्याचं तिने सांगितलं.

कॅमेऱ्यासमोर दोघांनी कितीही रोमँटिक आणि बोल्ड सीन्स केले असले तरी शूटिंगनंतर त्यांच्यातील नातं भावा-बहिणीसारखं होतं. दोघेही सेटवर चांगले मित्र म्हणून काम करत असल्याचं तिने सांगितलं.

3 / 5
चित्रपटातील किसिंग सीन्सबाबतही तनुश्रीने आपला अनुभव सांगितला. पडद्यावर एखादा रोमँटिक सीन आकर्षक दिसण्यासाठी कॅमेरा अँगल, लाईटिंग, शॉट आणि कलाकारांच्या हालचाली यांचा मोठा वाटा असतो. अशा सीन्सच्या शूटिंगदरम्यान कलाकारांचं लक्ष अभिनयासोबतच कॅमेऱ्यासमोर योग्य पोझिशन आणि शॉट व्यवस्थित दिसतोय की नाही यावर असतं असं तिने स्पष्ट केलं.

4 / 5
तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, पडद्यावर रोमँटिक किंवा किसिंग सीन पाहताना प्रेक्षकांना तो वेगळ्या पद्धतीने जाणवू शकतो; मात्र प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी कलाकारांसाठी परिस्थिती तितकी रोमँटिक नसते. कॅमेरा, लाईट्स आणि दिग्दर्शकाच्या सूचनांमध्ये लक्ष असल्याने अशा सीन्समध्ये कोणतीही मजा नसते असं तिने स्पष्टपणे सांगितलं.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा