AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक

जगभरात सर्वात जास्त पाहिली गेलेली सीरिज. जिचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. एक भाग पहिल्यानंतर कोणीच शेवटपर्यंत जागेवरून उठत नाही. आजही पाहण्यासाठी होते प्रचंड गर्दी.

| Updated on: Sep 01, 2026 | 4:40 PM
Share
OTT च्या जगात वेगवेगळ्या भाषांमधील असंख्य वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, काही सीरिज अशा असतात ज्या रिलीज झाल्यानंतर अनेक वर्षे उलटली तरी त्यांची लोकप्रियता कायम राहते.

OTT च्या जगात वेगवेगळ्या भाषांमधील असंख्य वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, काही सीरिज अशा असतात ज्या रिलीज झाल्यानंतर अनेक वर्षे उलटली तरी त्यांची लोकप्रियता कायम राहते.

1 / 5
अशीच एक स्पॅनिश क्राइम थ्रिलर सीरिज म्हणजे ‘मनी हाइस्ट’. या सीरिजने जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केले आहे. अॅलेक्स पिना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ‘मनी हाइस्ट’ ही मास्टरमाइंड ‘प्रोफेसर’ आणि त्याच्या टीमने आखलेल्या दोन मोठ्या दरोड्यांची कथा आहे.

2 / 5
जबरदस्त प्लॅनिंग, अॅक्शन, थरार आणि सतत बदलणारे ट्विस्ट यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ही सीरिज यशस्वी ठरते. या सीरिजचा पहिला सीझन 2017 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर या सीरिजचे एकूण 5 सीझन म्हणजेच 41 एपिसोड्स असलेल्या या सीरिजला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

3 / 5
‘मनी हाइस्ट’च्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, नेटफ्लिक्स इंडियाच्या सोशल मीडिया पोस्टनुसार ही सीरिज जगभरात तब्बल 670 कोटी तास पाहिली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय सीरिजपैकी एक म्हणून तिची चर्चा आजही होते.

4 / 5
सीरिजच्या IMDb रेटिंगलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली असून तिला 8.2 रेटिंग मिळाले आहे. ‘मनी हाइस्ट’ला रिलीज होऊन अनेक वर्षे झाली असली, तरी तिची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. आजही युट्यूबवर फ्रीमध्ये बघत आहेत लोक.

5 / 5
Follow Us
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द