Photo : मोठ्या पडद्यावरील अमिताभची सून, भोजपुरी अभिनेत्री पाखी हेगडेच्या हॉटनेसचा जलवा

पाखी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि चाहत्यांसोबत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (Amitabh's daughter-in-law On the big screen, Bhojpuri actress Pakhi Hegde's hotness)

1/6
Pakhi Hegde
भोजपुरी अभिनेत्री पाखी हेगडे लाखो लोकांच्या मनावर राज्य करते. पाखी तिच्या सौंदर्य आणि अभिनयाबरोबरच हॉटनेससाठी सुद्धा ओळखली जाते. कर्नाटकमध्ये राहत असलेल्या पाखी हेगडेनं आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीची सुरुवात दक्षिण चित्रपटांमधून केली. तिथं यश न मिळाल्यानंतर ती भोजपुरी सिनेमाकडे वळली.
2/6
Pakhi Hegde
पाखी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि चाहत्यांसोबत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करते.
3/6
Pakhi Hegde
पाखी सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर करुन चाहत्यांच्या मनाला घायाळ करते. पाखीचे इन्स्टाग्रामवर 914 हजार फॉलोअर्स आहेत.
4/6
Pakhi Hegde
तिला तिची खरी ओळख 'रिक्षावाला आय लव यू' मधून मिळाली. या चित्रपटात ती अमिताभ यांच्या सूनच्या भूमिकेत दिसली होती.
5/6
Pakhi Hegde
'प्यार मोहब्बत जिंदाबाद' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पाखी हेगडेचा जीव थोडक्यात वाचला होता. ट्रेनच्या एका सीनमध्ये अभिनेत्रीचा जीव वाचला. पाखीनं भोजपुरीच्या प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केलं आहे.
6/6
Pakhi Hegde
पाखीचा हा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.