AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे जिंकू शकेल ट्रॉफी? सासूबाई असं काय बोलून गेल्या?

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' च्या सेट बाहेर अंकिता लोखंडे हिच्या सासूचं मोठं वक्तव्य... 'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीबद्दल अंकिता हिच्या सासूने मौन सोडलंच... सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 17' ची चर्चा...

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे जिंकू शकेल ट्रॉफी? सासूबाई असं काय बोलून गेल्या?
| Updated on: Jan 28, 2024 | 1:48 PM
Share

मुंबई | 28 जानेवारी 2024 : आज कळेल ‘बिग बॉस 17’ शीची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार. चाहत्यांमध्ये आता ‘बिग बॉस 17’ शोच्या शेवटच्या क्षणाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकत्र आले होते. पण विकी शोमधून बाहेर गेला आहे, तर अंकिता टॉप 5 मध्ये पोहोचली आहे. ‘बिग बॉस 17’ मुळे अंकिता लोखंडे हिच्या सासू रंजना जैन यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. नुकताच, अंकिता लोखंडे हिच्या सासूबाई रंजना आणि आई वंदना लोखंडे यांना ‘बिग बॉस 17’ च्या सेट बाहेर स्पॉट करण्यात आलं.

शनिवारी ‘बिग बॉस 17’ शोच्या फिनालेचं शुटिंग पूर्ण करण्यात आलं. ‘बिग बॉस 17′ शोच्या टॉप 5 मध्ये अंकिता देखील असल्यामुळे अभिनेत्रीच्या सासूला ”बिग बॉस 17′ ची ट्रॉफी अंकिता जिंकेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला… यावर अंकिताच्या सासूबाई म्हणाल्या, ‘जिंकेल… ट्रॉफी घरी घेवून येईल…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे आणि तिच्या सासूबाईंच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सांगयचं झालं तर, 28 जानेवारी रोजी संध्याकाळी ‘बिग बॉस 17’ शोचा ग्रॅन्ड फिनाले आहे. शोमध्ये आता पाच स्पर्धक आहेत. या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बिग बॉस 17’ चा विजेता कोण होणार हे चाहते ठरवणार आहेत. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

चाहत्यांमध्ये रंगत असलेल्या चर्चांनुसार, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांची नावे टॉप 3 मध्ये येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तिघांपैकी एक ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरु शकतो… अशी चर्चा रंगत आहे.

कधी आहे ‘बिग बॉस 17’ ग्रॅन्ड फिनाले?

‘बिग बॉस 17’ ग्रॅन्ड फिनाले रविवारी संध्याकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. रात्री 12 वाजे पर्यंत कार्यक्रम रंगणार आहे. रात्री 12 नंतर सलमान खान ‘बिग बॉस 17’ विजेत्याची घोषणा केली.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......