Sahkutumb Sahparivar : प्रेक्षकांचं प्रेम…, ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेनं पूर्ण केला 300 भागांचा टप्पा

आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेनं 300 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. (Audience love ..., ‘Sahakutumb Sahaparivar’ serial completes 300 episodes)

1/5
Sahkutumb Sahparivar
स्टार प्रवाहवरील मालिकांमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच आता पडद्यामागे देखील कलाकारांची धमाल अविरतपणे सुरू आहे.
2/5
Sahkutumb Sahparivar
आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेनं 300 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.
3/5
Sahkutumb Sahparivar
यानिमित्त ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या सेटवर सेलीब्रेशन पार पडलंय. संपूर्ण टीमनं केक कट करत धमाल केली आहे.
4/5
Sahkutumb Sahparivar
कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
5/5
Sahkutumb Sahparivar
मालिका आणि मालिकेतील कलाकारांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.