AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 15 Grand Finale LIVE: तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15ची विजेती

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 7:22 AM
Share

थोड्याच वेळात बिग बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात होणार आहे.

Bigg Boss 15 Grand Finale LIVE: तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15ची विजेती
बिग बॉस 15

मुंबई : कोट्यवधी फॅन्सची प्रतिक्षा संपलीय कारण बहुचर्चित बिग बॉस  15 सिझनला (Bigg Boss 15 Grand) विजेती मिळालीय. तेजस्वी प्रकाशने (Tejaswi Prakash) जेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केलीय. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) तेजस्वी प्रकाश हिचं नाव जाहीर केलं आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सेहजपाल (Pratik Sehajpal) या दोघांमध्ये जेतेपदाची लढत झाली. यामध्ये तेजस्वी प्रकाश बाजी मारली. तेजस्वी प्रकाशला 40 लाखांचा चेक आणि ट्रॉफी मिळाली. या ग्रँड फिनालेला मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Jan 2022 12:07 AM (IST)

    करण कुंद्रा बिग बॉसच्या घरातून बाहेर

    करण कुंद्रा बिग बॉसच्या घरातून बाहेर

    कोण होणार बिग बॉसचा विजेता, उत्सुकता शिगेला

  • 30 Jan 2022 11:43 PM (IST)

    तू सिंगल चांगला वाटतो, कतरिनाचं लग्न झालं, बस्स आता तू खूश राहा’, शहनाजचा सलमानला सल्ला

    शहनाझ गिलची बिग बॉसच्या घरात हजेरी

    शहनाझने छेडला सलमानच्या सिंगलतेचा किस्सा

    ‘तू सिंगल चांगला वाटतो, खूश राहा’, पंजाबच्या कतरिनाचा सलमानला सल्ला

    ‘तड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता कुत्ता..’ या गाण्यावरही शहनाझने सलमानसोबत डान्स केला.

    सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीने शहनाझ भावूक

    ‘तु यहीं हैं… यहाँ हैं’ गाण्यावर शहनाझचा पफॉर्मन्स

    शहनाझ गिलकडून सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्युट

  • 30 Jan 2022 11:01 PM (IST)

    शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर, कोण होणार विजेता, उत्सुकता शिगेला

    शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर

    बिग बॉसचा विजेता कोण होणार याकडे सर्वांच लक्ष

  • 30 Jan 2022 08:57 PM (IST)

    बिग बॉसच्या घरात ‘गेहराईयाँ’च्या टीमची हजेरी

    ‘गेहराईयाँ’ चित्रपटाच्या टीमची बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेला उपस्थिती

    अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी यावेळी दीपिका पदुकोणसोबत पहायला मिळाले

    यावेळी अनन्या पांडेंने तिचे पिता चंकी पांडे यांच्या ‘मैं तेरा तोता’ या गाण्यावर डान्स केला

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 30 Jan 2022 08:51 PM (IST)

    निशांत भट्ट बिग बॉसच्या घराबाहेर

    निशांत भट्टने 10 लाखांची रक्कम घेऊन घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

    एक डान्सर आणि कोरीओग्राफर आहे, अनेक डान्स रियालिटी शोमध्ये निशांत भट्ट झळकला आहे.

    बिग बॉस 15मध्ये सामील होण्याआधी निशांत करण जोहरच्या बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही दिसला होता.

    या स्पर्धेचा तो फस्ट रनरअप ठरला होता.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 30 Jan 2022 08:18 PM (IST)

    राखी सावंतचं रूबिना दिलैकला डान्स चॅलेंज, दोघी थिरकरल्या ‘चिकनी चकेली’वर

    सध्या बिग बॉसच्या 15 व्या सिझनच्या ग्रॅण्ड फिनालेला सुरवात झाली आहे. या कार्यक्रमात बिग बॉसच्या आधीच्या सिझनचे विजेता आले आहेत. त्यांना आताचे स्पर्धक चॅलेंज देताना पहायला मिळताहेत. अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉसच्या 14 सिझनची विनर रूबिना दिलैकला ओपन चॅलेंज दिलं.

    राखीने चॅलेंज दिल्यानंतर रूबिनानेही डान्सचं चॅलेंज स्विकारलं. मग दोघींनी मिळून बिग बॉसचा मंच गाजवला. अग्निपथ या चित्रपटातील ‘चिकनी चकेली’ गाण्यावर दोघी थिरकल्या.

    सलमाननेदेखील त्यांना कंपनी दिली. तिघंही मनमुराद नाचल्याचं पहायला मिळालं.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 30 Jan 2022 08:00 PM (IST)

    बिग बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात

    बिग बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात, बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार याबाबत उत्सुकता

    करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, प्रतिक सेहजपाल आणि निशांत भट यांच्यात कांटे की टक्कर

    ग्रॅण्ड इव्हेंटला सेलिब्रिटींची हजेरी, रुबिना दिलैक, गौहर खान, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी प्रमुख पाहुणे

    बिग बॉस फॅमिली दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्युट, शहनाझ गिलही उपस्थित

    बिग बॉस या 15 व्या सिझनचा विजेता कोण होणार?, उत्सुकता शिगेला

  • 30 Jan 2022 07:21 PM (IST)

    थोड्याच वेळात बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात

    थोड्याच वेळात बिग बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात होणार आहे.

    करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, प्रतिक सेहजपाल, निशांत भट, हे या सिझनचे टॉप 5 स्पर्धक आहेत.

    या ग्रॅण्ड इव्हेंटला रुबिना दिलैक, गौहर खान, गौतम गुलाटी, उर्वशी ढोलकिया, श्वेता तिवारी हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.

    बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस उत्सुकतेचा आहे.

    बिग बॉस या 15 व्या सिझनचा विजेता कोण होणार?, याची सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Published On - Jan 30,2022 7:07 PM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.