AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

83, Spider Man, Pushpa : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटांनी केली धमाकेदार कमाई, पाहा Collection

थिएटरमध्ये दाखल झालेल्या रणवीर सिंगचा चित्रपट 83, टॉम हॉलंडचा चित्रपट स्पायडर-मॅन: नो वे होम (Spider Man no way home) आणि अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा द राइज (Pushpa the Rise) यांच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे.

| Updated on: Jan 02, 2022 | 1:37 PM
Share
1 जानेवारीला सर्वांनी नवीन वर्षाची सुरुवात केली. सर्वांनी नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं केलं. एवढंच नाही तर सर्वांनी यावेळी चित्रपट पाहिला. यामुळेच शनिवारी थिएटरमध्ये दाखल झालेल्या रणवीर सिंगचा चित्रपट 83, टॉम हॉलंडचा चित्रपट स्पायडर-मॅन: नो वे होम (Spider Man no way home) आणि अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा द राइज (Pushpa the Rise) यांच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे कोविडमुळे चित्रपटांच्या रिलीज डेट निर्माते पुढे ढकलत आहेत. सध्या मात्र या तिन्ही चित्रपटांनी धुमाकूळ घातलाय.

1 / 5
Box OfficeIndia.comच्या रिपोर्टनुसार, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तिन्ही चित्रपटांच्या कमाईत कमालीची वाढ झालीय. 83 आणि स्पायडर मॅनच्या कमाईत 70 टक्क्यांनी वाढ झालीय. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही चित्रपटांची कमाई 7 कोटी आणि 5 कोटी आहे.

2 / 5
पुष्पाच्या हिंदी व्हर्जननं चांगली कमाई केलीय. त्याची कमाई 83पेक्षा मात्र कमी आहे. रिपोर्ट्सनुसार त्याची कमाई 5.50 कोटी आहे. पुष्पाचं हिंदी व्हर्जन 2021मधलं सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं आहे. त्याचवेळी, 83ची सुरूवात थोडी हळूवारपणेच झाली. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 68.21 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याची सुरुवात 4.25 कोटींनी झाली.

3 / 5
स्पायडर मॅन नो वे होमनं तिकडे 200 कोटींचं कलेक्शन केलं. त्यानंतरही या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात 190 कोटींची कमाई केली होती. आता रविवारीही चित्रपट अधिक कमाई करू शकतो.

4 / 5
अलीकडे कोविडमुळे, जर्सी आणि आरआरआर पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे हे चित्रपट अजूनही अधिक कमाई करू शकतात, रिलीज झाल्यानंतरच ते कळणार आहे.

5 / 5
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.