ॲनिमेशन स्टुडिओने ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर केला अत्यंत गंभीर आरोप

आदिपुरुष हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. यामुळे बाॅक्स ऑफिसवर चित्रपट धमाका करणार की, नाही याबद्दल शंका उपस्थित केली जातंय.

ॲनिमेशन स्टुडिओने 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांवर केला अत्यंत गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 8:35 AM

मुंबई : आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीजर 2 ऑक्टोबरला रिलीज झाले असून तेंव्हापासून आदिपुरुष चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रेक्षकांच्या अपेक्षेवर आदिपुरुषचे टीजर (Teaser) न उतरल्याने मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातंय. आदिपुरुष चित्रपटातील काही सीन्स काहीही परिणामकारण नसल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. आता यानंतर हा चित्रपट (Movie) बाॅक्स ऑफिसवर नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

आदिपुरुष हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. यामुळे बाॅक्स ऑफिसवर चित्रपट धमाका करणार की, नाही याबद्दल शंका उपस्थित केली जातंय. काही जणांनी चित्रपटावर मोठा आरोप करत म्हटले आहे की, हा टीजर गेम ऑफ थ्रोन्सवरून कॉपी करण्यात आलाय. यामुळे आता हा सर्व वाद वाढलाय.

आदिपुरुष चित्रपटाचा टीजर गेम ऑफ थ्रोन्सवरून कॉपी करण्यात आल्याच्या आरोपावरून खळबळ उडालीये. इतकेच नव्हे तर आता थेट एका ॲनिमेशन स्टुडिओने असा दावा केलाय की, आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर त्यांनी काम केलेल्या काॅफीचे चोरण्यात आले आहे. यामुळे आदिपुरुष चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच वादात सापडलाय. आता याप्रकरणी आणि या आरोपानंतर आदिपुरुषचे निर्माते काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.