जान्हवी कपूरला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याने दिली तब्बल इतक्या कोटींची कार गिफ्ट? अभिनेत्री…
अभिनेत्री जान्हवी कपूर हिला अत्यंत महागडी कार गिफ्ट मिळाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही कार अत्यंत लग्झरी कारपैकी एक आहे. हेच नाही तर या कारची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचेही सांगितले जातंय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
