AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Govinda and Sunita Ahuja: अभिनेता गोविंदा आणि सुनीताने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

| Updated on: Aug 24, 2026 | 3:17 PM
Share
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता आणखी एक नवा ट्विस्ट मिळाला आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे सुनीताने जरी घटस्फोट मागे घेतला असला तरी या दाम्पत्याच्या नात्यात खरंच दुरावा निर्माण झाला आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे.

1 / 5
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्या सेलिब्रिटी कपलने एकमेकांना अनफॉलो केल्यास त्यावर लगेचच नात्यातील दुराव्याच्या चर्चा सुरू होतात. गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्याबाबतीतही असंच झालं आहे. याबाबत अद्याप दोघांकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

2 / 5
सुनीताने गोविंदासोबत राहत नसल्याचं सार्वजनिकपणे सांगितल्यानंतर या दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चांना अधिक हवा मिळाली. त्यानंतर दोघांच्या नात्यातील तणावाबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू झाले. सुनीता यांची मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातील उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली होती.

3 / 5
याच काळात सुनीताने गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित नात्याबाबतही आरोप केले. गोविंदाने मात्र अशा दाव्यांवर आक्षेप घेतला असून त्याने त्याच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या किंवा बदनामीकारक माहितीविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

4 / 5
सुनीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती गोविंदाच्या मॅनेजरने दिली. आता इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चेमुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सुनीताने घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती गोविंदाच्या मॅनेजरने दिली. आता इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चेमुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

5 / 5
Follow Us
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?