AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सुवर्ण मंदिरात, फोटो शेअर करत लिहिले…

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नुकताच यांचा साखरपुडा हा पार पडलाय. आता लवकरच यांचे लग्न आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाली होती.

| Updated on: Jul 01, 2023 | 2:21 PM
Share
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच यांचा साखरपुडा हा पार पडलाय. लवकर यांचा शाही विवाहसोहळ पार पडणार आहे.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच यांचा साखरपुडा हा पार पडलाय. लवकर यांचा शाही विवाहसोहळ पार पडणार आहे.

1 / 5
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न उदयपूरमध्ये पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न उदयपूरमध्ये पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

2 / 5
नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे अमृतसरच्या गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. याचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे अमृतसरच्या गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. याचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

3 / 5
परिणीती चोप्रा ही पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. राघव चड्ढा याने देखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता. दोघांचाही लूक खास दिसत होता.

परिणीती चोप्रा ही पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. राघव चड्ढा याने देखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता. दोघांचाही लूक खास दिसत होता.

4 / 5
लग्नाच्या अगोदर परिणीती आणि राघव गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आले. परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले होते.

लग्नाच्या अगोदर परिणीती आणि राघव गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आले. परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले होते.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...