‘टायगर 3’च्या रिलीज डेटमध्ये बदल, या दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

टायगर 3 चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार होता.

'टायगर 3'च्या रिलीज डेटमध्ये बदल, या दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 1:29 PM

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘टायगर 3’ चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. टायगर 3 चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित (Displayed) होणार होता. मात्र, चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. इतकेच नव्हे तर चित्रपटातील सलमान खानचा लूकही पुढे आलाय. कतरिना कैफ (Katrina Kaif) देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. कतरिना आणि सलमानची जोडी पुन्हा एकदा धमाका करण्यास तयार आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

सलमान खानचा बहुचर्चित टायगर 3 हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार नाहीये. हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार हे नक्की. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची नवी तारीख रिलीज करण्याच्यासोबतच सलमान खानचा चित्रपटातील लूकही प्रेक्षकांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमानचा हा खास लूक आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

टायगर 3 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘टायगर 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. इतकेच नाही तर निर्मात्यांनी हेही जाहिर केले की, टायगर 3 हा फक्त हिंदी भाषेतच नव्हे तर हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे. सलमान खानने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटातील लूक आणि रिलीज डेट चित्रपटाची जाहिर केलीये.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.