अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची लागण

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected Subodh Bhave).

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 1:06 PM

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected Subodh Bhave). सुबोधने स्वत: सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सुबोध भावे यांची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा या दोघांनाही कोरोनाची लागण लागण झाली आहे (Corona infected Subodh Bhave).

“मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा, आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया”, अशी पोस्ट सुबोध भावे यांनी फेसबुकवर केली आहे.

मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले…

Posted by Subodh Bhave on Monday, 31 August 2020

सुबोध भावेंच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी तो आणि त्याचे कुटंब या आजारातून लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.

सुबोध भावे, त्यांची पत्नी आणि मुलगा हे तिघे सध्या त्यांच्या घरातच क्वारंटाईन झाले आहेत. त्यासोबत तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घेत आहेत.

नुकतेच अभिनेत्री दिपाली सय्यदने कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तिने तिच्या सोबत असलेल्या इतरांनाही कोरोना टेस्ट करण्याचे सांगितले. त्यानंतर दिपालीने कोरोना टेस्ट केली असता तिचा रीपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दिपाली सय्यदला व्हयरल फिव्हर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही या पुढे काळजी घ्यावी असा सल्लाही डॉक्टारंनी दिपालीला दिला आहे.

संबंधित बातम्या :

मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना रनौत

लता मंगेशकर राहत असलेली इमारत सील, प्रभुकुंज सोसायटी परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.