AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Death : धर्मेंद्र यांची प्रॉपर्टी – पैसा मला…, हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य

Dharmendra Death : धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र चर्चांना उधाण... धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक गोष्टी येत आहेत समोर...

Dharmendra Death :  धर्मेंद्र यांची प्रॉपर्टी - पैसा मला..., हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य
धर्मेंद्र
| Updated on: Nov 25, 2025 | 1:59 PM
Share

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. 2 मे 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. पहिली पत्नी प्रकाश कौर हिला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी म्हणून हेमा मालिनी यांची ओळख निर्माण झाली. दरम्यान, मला धर्मेंद्र यांच्याकडून फक्त आणि फक्त प्रेम हवं होतं… असं वक्तव्य खुद्द हेमा मालिनी यांनी केलं होतं.

धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘जेव्हा मी धर्मेंद्र यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा असं वाटलं यांच्यापेक्षा हँडसम व्यक्ती कुठेच पाहिला नाही… ते प्रचंड गुडलुकिंग होता… त्यांनी मला इंप्रेस केलं. त्यांच्यासोबत लग्न व्हावं… तेव्हा अशी भावना माझ्या मनात बिलकूल नव्हती… पण हळू – हळू ते मला आवडायला लागले होते…’

जेव्हा हेमा यांना विचारण्यात आलं की विवाहित पुरूषाशी लग्न करणं हा एक खूप कठीण निर्णय असेल. यावर हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘एक वेळ अशी आली की, मी म्हणू लागली तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागले… आता या नात्यात असं राहता येणाक नाही… मला माहिती होतं की अडचणी येतील… पण मला त्यांच्याकडून दुसरं काहीही नको होतं… मला फक्त आणि फक्त त्यांच्याकडून प्रेम हवं होतं. ते कायम माझ्या बाजूने उभे राहायचे… मला त्यांची प्रॉपर्टी आणि पैसे कधीच नको होते. मला फक्त त्यांचं प्रेम हवं होतं…’

आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची साथ कायमची सुटली आहे. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हेमा मालिनी स्मशानभूमीत पापाराझींसाठी हात जोडताना दिसल्या. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.

धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावलेली होती… त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. पण 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.