Disha Patani : जेव्हा दिशा पाटनी रेडकूची पप्पी घेते, पाहा फोटो

दिशा पाटनीनं रेडकूसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (Disha Patani's Love for Animals, Shared Picture with Calf on Social Media)

1/5
Disha Patani
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी अभिनयासोबतच तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते.
2/5
Disha Patani
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता तिनं अनोख्या अंदाजात काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एवढंच नाही तर ती नेहमी प्राण्यांसोबतचही फोटो शेअर करत असते.
3/5
Disha Patani
आता तिनं रेडकूसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तिच्या या फोटोंमधून तिचं प्राणी प्रेम दिसून येतंय.
4/5
Disha Patani
नुकतीच अशी बातमी आली होती की, लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशाने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
5/5
Disha Patani
आपल्या बोल्ड स्टाईलने ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.