AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो’ भयानक शापित टीव्ही शो… 2 अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य… तिसरीने तर…

'त्या' शापित टीव्ही शोनंतर 3 अभिनेत्रींचं आयुष्य झालं उद्ध्वस्त... 2 अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य... तिसरीने तर..., त्या तीन अभिनेत्रींसोबत जे झालं ते जाणून बसेल मोठा धक्का

'तो' भयानक शापित टीव्ही शो... 2 अभिनेत्रींनी संपवलं आयुष्य... तिसरीने तर...
| Updated on: Feb 07, 2026 | 1:32 PM
Share

टीव्ही विश्वातील असे अनेक शो आहेत, जे चर्चेत राहिले. प्रेक्षकांना देखील शो आणि शो मधील कलाकारांना डोक्यावर घेतलं. पण शोच्या माध्यमातून प्रसिद्ध मिळवल्यानंतर अभिनेत्रींनी स्वतःला संपवलं… ज्यामुळे एकेकाळी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला शो शापीत शो म्हणून ओळखू जाऊ लागला… सध्या ज्या शोची चर्चा सुरु आहे. त्या शोमधील 2 अभिनेत्रींनी स्वतःला संपवलं. ज्यांनी शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तर तिसऱ्या अभिनेत्रीने तर झगमगत्या विश्वालाच रामराम ठोकला. या शेचं नाव होतं CATS… 2000 च्या सुरुवातीस सुरु झालेल्या शोने चाहत्यांचे मनोरंजन केलं. काही वर्षांनंतर चाहत्यांचं मनोरंजन करण्याऱ्या शोचं रुपांतर शापीत शोमध्ये झालं. CATS मध्ये नफीसा जोसेफ, कुलजीत रंधावा आणि मालिनी शर्मा यांनी स्पाय महिलेची भूमिका साकारली होता. नफीसा जोसेफ, कुलजीत रंधावा यांनी स्वतःला संपवलं. तर मालिनी हिने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला.

नफीसा जोसेफ हिने स्वतःला संपवलं…

नफीसा जोसेफ जी शोमध्ये मुख्य भूमिका साकारत होती. शोमध्ये काम करण्यापूर्वी की प्रसिद्ध मॉडेल आणि VJ होती… 1997 मध्ये नफीसाने मिस इंडियाचा किताब जिंकला आणि त्याच वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला. भारतात परतल्यानंतर, नफीसाला अभिनयाच्या भूमिका मिळू लागल्या आणि ती सोनी टीव्हीवरील CATS शोमध्ये दिसली.

तीन वर्षांनंतर, म्हणजे 2004 मध्ये, नफीसाने मुंबईतील तिच्या घरी आत्महत्या केली. त्यावेळी तिचं उद्योगपती गौतम खंडुजाशी साखरपुडा झालेला होता आणि पुढच्या महिन्यात तिचं लग्न होणार होतं. तिचे पूर्वी अभिनेता समीर मल्होत्रासोबत प्रेमसंबंध होते.

वयाच्या 30 व्या वर्षी कुलजीत रंधावा हिचं निधन

शोमध्ये काम करत असताना कुलजीत रंधावा आणि नसीफा जोसेफ यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. नफीसाचा मृत्यू कुलजीतसाठी एक मोठा धक्का होता. त्यावेळी कुलजीतची कारकीर्द नफीसाप्रमाणेच शिखरावर होती. दुर्दैवाने, तिच्या जिवलग मैत्रिणीप्रमाणे, तिचंही दोन वर्षांनी निधन झालं. 2006 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी कुलजीत हिने मुंबईतील राहत्या घरी स्वतःला संपवलं. तेव्हा बॉयफ्रेंड भानू उदय शहरात नव्हता आणि त्यामुळे कुलजीत हिच्या अंत्यसंस्कारासाठी तो पोहोचू शकला नाही. अशात, कुलजीत हिने एक नोट लिहिलेली, त्यामध्ये भानू याचं माझ्या मृत्यूशी काहीही संबंध नाही… असं लिहिलं होतं.

मालिनी शर्माने झगमगत्या विश्वाचा घेतला निरोप…

नफीसा आणि कुलजीत या दोघीच नाही तर, तिसरी महिला मालिनी शर्मा हिला देखील करियरच्या सुरुवातीस लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. ती गायक मिका सिंग याच्या सावन में लग गई आग गाण्यात दिसली देखील होती. CATS नंतर तिच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर विक्रम भट्ट दिग्दर्शिक राज मध्ये देखील मालिनी हिला संधी मिळाली. पण आता ती झगमगत्या विश्वापासून दूर आहे.

Follow Us
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.