AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahira Khan | ‘रईस’मधल्या शाहरुखच्या हिरोइनचं दुसरं लग्न; कोण आहे पती?

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. माहिराने बिझनेसमन सलीम करीमशी दुसरं लग्न केलं. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिराने 'रईस' या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती.

| Updated on: Oct 02, 2023 | 12:02 PM
Share
शाहरुख खानसोबत 'रईस' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. रविवारी तिने बॉयफ्रेंड सलीम करीमशी लग्न केलं. माहिराचं हे दुसरं लग्न आहे.

शाहरुख खानसोबत 'रईस' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. रविवारी तिने बॉयफ्रेंड सलीम करीमशी लग्न केलं. माहिराचं हे दुसरं लग्न आहे.

1 / 5
माहिरा आणि सलीम यांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिराचा पती सलीम हा फिल्म इंडस्ट्रीतला नाही. तो एक बिझनेसमन असून गेल्या पाच वर्षांपासून माहिराला डेट करतोय.

माहिरा आणि सलीम यांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिराचा पती सलीम हा फिल्म इंडस्ट्रीतला नाही. तो एक बिझनेसमन असून गेल्या पाच वर्षांपासून माहिराला डेट करतोय.

2 / 5
सलीम 'सिम्पैसा' नावाच्या एका प्रसिद्ध स्टार्ट अप कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी 15 पेत्रा जास्त देशांमध्ये विविध क्षेत्रातील मर्चंट्सना सुविधा प्राप्त करून देते. याशिवाय सलीम प्रोफेशनल डीजेसुद्धा आहे.

सलीम 'सिम्पैसा' नावाच्या एका प्रसिद्ध स्टार्ट अप कंपनीचा सीईओ आहे. ही कंपनी 15 पेत्रा जास्त देशांमध्ये विविध क्षेत्रातील मर्चंट्सना सुविधा प्राप्त करून देते. याशिवाय सलीम प्रोफेशनल डीजेसुद्धा आहे.

3 / 5
सलीम आणि माहिराची पहिली भेट एका इव्हेंटमध्ये झाली होती. 2020 मध्ये माहिराने माध्यमांसमोर तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. एका मुलाखतीत तिने सलीमला डेट करत असल्याचं म्हटलं होतं.

सलीम आणि माहिराची पहिली भेट एका इव्हेंटमध्ये झाली होती. 2020 मध्ये माहिराने माध्यमांसमोर तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. एका मुलाखतीत तिने सलीमला डेट करत असल्याचं म्हटलं होतं.

4 / 5
"हमसफरमधील एक ओळ मला खूप आवडते. जिथे अशर खिरदला म्हणतो, माझ्या कोणत्या चांगल्या कर्माच्या बदल्यात तू मला भेटलीस माहीत नाही. हाच विचार मला सलीमबद्दल येतो. मी माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेन. म्हणूनच अल्लाहने त्याला माझ्याकडे पाठवलं", असं ती म्हणाली होती.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना