Photo : प्रियामणिच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते, ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये साकारली मनोज बाजपेयीच्या पत्नीची भूमिका

प्रियामणिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अजय देवगनसोबत मैदान या चित्रपटात झळकणार आहे. (Millions of fans of Priyamani's beauty even today, Manoj Bajpayee's wife's role in 'The Family Man 2')

1/10
Priya Mani Raj
‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये मनोज बाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारणारी प्रियामणिनं 2003 मध्ये तेलगू चित्रपटात काम केलं हों. त्यानंतर प्रियामणिनं अनेक तेलुगु, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2/10
Priya Mani Raj
अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रियामणि रावण या चित्रपटात दिसली होती.
3/10
Priya Mani Raj
यानंतर प्रियामणि रक्तचरित्र या चित्रपटात दिसली आणि या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली.
4/10
Priya Mani Raj
शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटामध्ये प्रियामणि 1,2,3,4 गेट ऑन द डान्स फ्लोर या गाण्यात दिसली.
5/10
Priya Mani Raj
परुथिवीरण या चित्रपटातील प्रियामणिच्या उत्तम अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
6/10
Priya Mani Raj
प्रियामणि सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असून तिचे अनेक फोटो शेअर करते.
7/10
Priya Mani Raj
प्रियामणिची खास गोष्ट म्हणजे ती हॉट अवतारसोबतच पारंपारिक लुकमध्येही आपल्या सौंदर्यासह सर्वांना वेड लावते.
8/10
Priya Mani Raj
प्रियामणिने 2017 साली मुस्तफा राजसोबत लग्न केलं आणि त्याच्यासोबत ती रोमँटिक फोटो शेअर करत असते.
9/10
Priya Mani Raj
प्रियामणि वास्तविक जीवनात जितकी चांगली अभिनेत्री आहे. ती परिपूर्ण कौटुंबिक महिला आहे.
10/10
Priya Mani Raj
प्रियामणिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अजय देवगनसोबत मैदान या चित्रपटात झळकणार आहे.