AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

99% लोकांना माहितीच नाही; भारतात बॉयकॉट झालेला पहिला चित्रपट थेट… पहिल्या पंतप्रधानांचाही उल्लेख

आजच्या काळात चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र भारतीय चित्रपटांवरील वाद काही नवीन नाही. 1958 मध्ये आलेल्या एका चित्रपटाला मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले होते.

| Updated on: Sep 27, 2026 | 4:03 PM
Share
‘नील अकाशर नीचे’ चित्रपट मृणाल सेन यांचा ‘नील अकाशर नीचे’ हा बंगाली चित्रपट 1958 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या विषयामुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

‘नील अकाशर नीचे’ चित्रपट मृणाल सेन यांचा ‘नील अकाशर नीचे’ हा बंगाली चित्रपट 1958 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या विषयामुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

1 / 5
चित्रपटावर बंदी चित्रपटातील संवेदनशील विषयामुळे तत्कालीन सरकारने त्यावर बंदी घातली. जवळपास 3 महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

चित्रपटावर बंदी चित्रपटातील संवेदनशील विषयामुळे तत्कालीन सरकारने त्यावर बंदी घातली. जवळपास 3 महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

2 / 5
नेहरूंच्या काळातील निर्णय या चित्रपटावरील वाद वाढल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

नेहरूंच्या काळातील निर्णय या चित्रपटावरील वाद वाढल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

3 / 5
 कलाकार आणि संगीत काली बॅनर्जी, बिकाश रॉय, स्मृती बिस्वास आणि मंजू डे यांनी चित्रपटात भूमिका केल्या. हेमंत कुमार यांनी चित्रपटाला संगीत दिले.

कलाकार आणि संगीत काली बॅनर्जी, बिकाश रॉय, स्मृती बिस्वास आणि मंजू डे यांनी चित्रपटात भूमिका केल्या. हेमंत कुमार यांनी चित्रपटाला संगीत दिले.

4 / 5
साहित्यावर आधारित कथा या चित्रपटाची कथा महादेवी वर्मा यांच्या ‘चीनी फेरीवाला’ या कथेतून प्रेरित होती. त्यामुळे चित्रपटाला साहित्यिक संदर्भही मिळाला.

साहित्यावर आधारित कथा या चित्रपटाची कथा महादेवी वर्मा यांच्या ‘चीनी फेरीवाला’ या कथेतून प्रेरित होती. त्यामुळे चित्रपटाला साहित्यिक संदर्भही मिळाला.

5 / 5
Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला