AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palak Tiwari : पलक तिवारीचं सोशल मीडियावर कमबॅक, हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर

कमबॅकमध्ये पलक अधिक हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसली आहे. तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Palak Tiwari's comeback on social media, sharing hot and glamorous photos)

| Edited By: VN | Updated on: Jun 05, 2021 | 11:00 AM
Share
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह होती आणि ती तिचे बरेच हॉट फोटो शेअर करायची. मात्र काही दिवसांपूर्वी पलक सोशल मीडियावरून गायब झाली होती. पलकनं तिचं अकाऊंट बंद केलं होतं. मात्र, आता पलकने सोशल मीडियावर पुनरागमन केले आहे.

1 / 6
कमबॅकमध्ये पलक अधिक हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसली आहे. तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये पलकनं हॉट ड्रेस कॅरी केला आहे.

कमबॅकमध्ये पलक अधिक हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसली आहे. तिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये पलकनं हॉट ड्रेस कॅरी केला आहे.

2 / 6
पलकच्या या फोटोंवर चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. याशिवाय त्याची आई श्वेता तिवारीनंही या पोस्टवर कमेंट केली आहे. श्वेतानं लिहिलं, Oh my Girl.

पलकच्या या फोटोंवर चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. याशिवाय त्याची आई श्वेता तिवारीनंही या पोस्टवर कमेंट केली आहे. श्वेतानं लिहिलं, Oh my Girl.

3 / 6
पलक आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘रोजी: द सैफरन चैप्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. विवेक ओबरॉय हा चित्रपट तयार करतोय.

पलक आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘रोजी: द सैफरन चैप्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. विवेक ओबरॉय हा चित्रपट तयार करतोय.

4 / 6
काही दिवसांपूर्वी पलकनं आईच्या वैयक्तिक संघर्षाबद्दल सांगितलं होतं की, मला माझ्या आईचा अभिमान आहे. माझी आई पालक-शिक्षकांच्या मीटींगला यायची तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा.

काही दिवसांपूर्वी पलकनं आईच्या वैयक्तिक संघर्षाबद्दल सांगितलं होतं की, मला माझ्या आईचा अभिमान आहे. माझी आई पालक-शिक्षकांच्या मीटींगला यायची तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा.

5 / 6
दुसरीकडे, श्वेताच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर ती 'मेरे डॉड की दुल्हन' मध्ये दिसली होती. ही मालिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस आली होती. सध्या ती केपटाऊनमध्ये आहे आणि 'खतरों के खिलाड़ी 11' चं शूटिंगकरतेय. श्वेता येथे बर्‍याच स्टंट्स करताना दिसत आहे.

6 / 6
Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित