AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Berde: स्वामी, आम्हाला वाचवलंत..; बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, प्रिया बेर्डे यांच्या काळजाचा ठोका चुकला

Priya Berde: मराठमोळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. मुंबईला परत येत असताना त्यांच्या बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली. हे फोटो शेअर करत त्यांनी प्राण वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत.

| Updated on: Aug 18, 2026 | 11:40 AM
Share
अभिनेत्री प्रिया बेर्डे सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. मात्र यावेळी त्यांनी शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी काहीशी वेगळी आणि चिंता वाढवणारी आहे. मुंबईला परतत असताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. या अनुभवाचे फोटो त्यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

1 / 5
प्रिया बेर्डे यांनी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये बसच्या आतून घेतलेला एक फोटो दिसत आहे. त्यावर त्यांनी 'मुंबईला परत येत असताना (आणि कसं..)' असं लिहिलं आहे. त्यांच्या या कॅप्शनवरून मुंबईकडे परतण्याचा प्रवास सुखकर राहिला नसल्याचं स्पष्ट होत आहे.

2 / 5
प्रिया बेर्डे यांच्या स्टोरीतील दुसऱ्या फोटोमध्ये रस्त्यावर उभी असलेली एक बस दिसत आहे. बसच्या चाकाशी संबंधित काही बिघाड झाल्याचंही या फोटोवरून दिसून येत आहे. आणखी एका फोटोमध्ये बसचं चाक आणि त्याचा खराब झालेला भाग रस्त्याच्या कडेला ठेवलेला दिसत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज येतो.

3 / 5
'आम्हाला वाचवण्यासाठी धन्यवाद स्वामी..' असंही त्यांनी या फोटोंवर लिहिलं आहे. मुंबई गाठण्यासाठी सुरू केलेला हा प्रवास या घटनेमुळे मध्येच थांबला आणि अनपेक्षित संकटातून प्रिया थोडक्यात वाचली, हे त्यातून स्पष्ट होत आहे.

4 / 5
प्रिया यांची ही स्टोरी बघून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिसली तरी बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं या फोटोंवर सहज समजतंय.

प्रिया यांची ही स्टोरी बघून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिसली तरी बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं या फोटोंवर सहज समजतंय.

5 / 5
Follow Us
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन