Ranveer Singh : रणवीर सिंगने अहमदाबादमध्ये घेतला गुजराती थाळीचा आस्वाद

रणवीर सिंग पडद्यावर गुजराती मुलाची भूमिका साकारण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबतचा राम-लीला या चित्रपटात त्याने गुजराती भूमिका साकारली होती.

May 12, 2022 | 11:32 AM
प्राजक्ता ढेकळे

|

1 / 4
 या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत असून , तो एका गुजराती मुलाची भूमिका साकारत आहे.अहमदाबादमध्ये प्रमोशन दरम्यान, गुजराती थाळीचा आस्वादही 
 घेतला.

या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत असून , तो एका गुजराती मुलाची भूमिका साकारत आहे.अहमदाबादमध्ये प्रमोशन दरम्यान, गुजराती थाळीचा आस्वादही घेतला.

2 / 4
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' च्या प्रमोशनल कार्यक्रमात व्यस्त आहे. नुकतेच तो अहमदाबाद येथे चित्रपटाच्या प्रमोशन करताना दिसून आला.

3 / 4
चित्रपटात पुन्हा एकदा गुजरातीमुलाची भूमिका साकारण्याबद्दल रणवीर म्हणतो, “मला गुजरातची संस्कृती, तिथले चैतन्य, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील लोकां आवडतात. त्यामुळे जयेशभाई जोरदारमधील भूमिकेमुळे मला पुन्हा एकदा जगभरातील गुजराती लोकांकडून प्रेम व प्रेरणा मिळाली.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें