Rashmika Mandanna | ‘उर्फी जावेदकडून प्रेरणा घेतली वाटतं’; बोल्ड आऊटफिटमुळे रश्मिका मंदाना ट्रोल
रविवारी मुंबईत पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात तिने हजेरी लावली होती. 'ताल केडेम ब्रायडल काऊचर' या ब्रँडचा ब्लॅक आऊटफिट तिने परिधान केला होता. या शॉर्ट ऑफ शोल्डर ड्रेसला मागे मोठा ट्रेल लावण्यात आला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गौतमी देशपांडेचा सिंपल लुक, पांढऱ्या साडीतील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा
51 व्या वर्षी सोनाली बेंद्रेचा खास लूक, मोकळे केस अन् साडीत खुललं सौंदर्य
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा
