AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Riva Kishan: ग्लॅमरच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींनाही टक्कर देते रवी किशन यांची मुलगी; पहा फोटो

रवी किशन यांची मुलगी दिसायला आहे खूपच सुंदर; इन्स्टाग्रामवर रिवाचा मोठा चाहतावर्ग

| Updated on: Dec 19, 2022 | 11:03 AM
Share
रवी किशन यांनी चित्रपटसृष्टीसोबतच राजकीय कारकिर्दीत आपली विशेष छाप सोडली. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आज त्यांच्या मुलीबद्दल जाणून घेऊयात..

रवी किशन यांनी चित्रपटसृष्टीसोबतच राजकीय कारकिर्दीत आपली विशेष छाप सोडली. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आज त्यांच्या मुलीबद्दल जाणून घेऊयात..

1 / 7
रवी किशन यांच्या मुलीचं नाव रिवा किशन आहे. रिवा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

रवी किशन यांच्या मुलीचं नाव रिवा किशन आहे. रिवा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

2 / 7
रिवा दिसायला खूपच सुंदर आहे. ग्लॅमरच्या बाबतीत ती अभिनेत्रींनाही मागे टाकते. इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंवरून याची सहज प्रचिती येते.

रिवा दिसायला खूपच सुंदर आहे. ग्लॅमरच्या बाबतीत ती अभिनेत्रींनाही मागे टाकते. इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंवरून याची सहज प्रचिती येते.

3 / 7
रिवाचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रिवाचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

4 / 7
रिवा किशनने बॉलिवूडमध्ये पदार्पणसुद्धा केलंय. 2020 मध्ये तिने 'सब कुशल मंगल' या चित्रपटात काम केलं होतं.

रिवा किशनने बॉलिवूडमध्ये पदार्पणसुद्धा केलंय. 2020 मध्ये तिने 'सब कुशल मंगल' या चित्रपटात काम केलं होतं.

5 / 7
रिवाला लहानपणापासूनच अभिनयात रस होता. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत तिने अभिनयविश्वात पदार्पण केलं.

रिवाला लहानपणापासूनच अभिनयात रस होता. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत तिने अभिनयविश्वात पदार्पण केलं.

6 / 7
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने नसीरुद्दीन शाह यांच्या अॅक्टिंग प्ले ग्रुपमध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतलं होतं. यासोबतच तिने अभिनय आणि फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलंय.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने नसीरुद्दीन शाह यांच्या अॅक्टिंग प्ले ग्रुपमध्ये वर्षभर प्रशिक्षण घेतलं होतं. यासोबतच तिने अभिनय आणि फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलंय.

7 / 7
Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी