RRR | आलिया,अजय देवगणचे तेलगू चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण, एस एस राजामौलीच्या बहूचर्चित चित्रपटाचा टिझर आउट

आरआरआर चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची आणखीनच उत्सुकता वाढली आहे. एसएस राजामौली (S S Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा पहिला व्हिडिओ आउट झाला आहे.

RRR | आलिया,अजय देवगणचे तेलगू चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण, एस एस राजामौलीच्या बहूचर्चित चित्रपटाचा टिझर आउट
RRR
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 12:39 PM

मुंबई : आरआरआर चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची आणखीनच उत्सुकता वाढली आहे. एसएस राजामौली (S S Rajamouli) दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा पहिला व्हिडिओ आउट झाला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाची हलकीशी झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाल्या आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये

सोशल मिडीयावर सादर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक युद्ध दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अनेक उद्योगांची सर्वात मोठी नावे जोडली गेली आहेत . राईज,रोर , रीव्होल्ट (Rise Roar Revolt) प्रेक्षकांना दंग करण्यासाठी सज्ज झाला आहे. असे म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

दमदार vfx व्हीएफएस

दमदार vfx व्हीएफएसमुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे आकर्षण ठरणार आहे. हा चित्रपटस्वातंत्र्यपूर्व भारतावरताच्या इतिहासावर आधारित आहे, हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक, कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या तरुण दिवसांवर आधारित काल्पनिक कथा आहे . यामध्ये कोमाराम भीम यांची भूमिका जूनियर एनटीआर यांनी साकारलेली आहे तर अल्लुरी सीतारामराजू यांची भूमिका राम चरण यांनी साकारली आहे.

चित्रपटासाठी PVR थिएटर ने केला नावत बदल

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतातील सर्वात मोठी थिएटर PVR ने आपल्या नावात बदल केला आहे. आता हे चित्रपटगृह PVRRR म्हणून ओळखले जातील. सूत्रांच्या माहितीनुसार RRR हा बाहुबलीपेक्षा मोठा चित्रपट मानला जात आहे ज्याला रिलीजपूर्वीच प्रेम आणि प्रसिद्धी मिळत आहे.बॉलिवूडमधील सूपरस्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट या चित्रपटामध्ये काम करणार आहेत .

अजय आणि आलियाचा तेलुगु चित्रपटात पदार्पण

अजय देवगण आणि आलिया भट्ट या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. दोघेही पहिल्यांदाच साऊथ चित्रपटात दिसणार आहेत. तसेच दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Ankita Lokhande | लगीनं घटीका समीप आली, करा हो लगीन घाई! अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार!

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री, जाणून घ्या अभिनेत्री नीता शेट्टीविषयी…

मंगळसूत्राच्या जाहिरातीवर कारवाईचा बडगा, अखेर नमतं घेत सब्यासाचीने हटवली ‘ती’ जाहिरात!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.