AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने असं दिलं उत्तर; ट्रोलर्सची बोलतीच बंद

अभिनेता सलमान खानने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याचं म्हातारपण दिसून येत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती.

| Updated on: Apr 15, 2025 | 11:01 AM
Share
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'सिकंदर'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सलमानचे पापाराझींनी क्लोज अप फोटो क्लिक केले होते. या फोटोंमध्ये त्याचं वय दिसून येत होतं. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

1 / 5
‘सलमान म्हातारा झालाय’, ‘सलमानच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागलंय’ असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. अशा ट्रोलर्सना आता सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
हे फोटो जिममधील असून सलमान त्यात वर्कआऊट करताना दिसत आहे. यातल्या पहिल्या फोटोमध्ये सलमानची शरीरयष्टी स्पष्ट पहायला मिळतेय. 'प्रेरणेसाठी धन्यवाद..' असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. ट्रोलिंगमुळे जिममध्ये आणखी मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्याने म्हटलंय.

3 / 5
59 व्या वर्षीही मी अत्यंत फीट आहे, असा संदेश सलमानने या फोटोंमधून ट्रोलर्सना दिला आहे. त्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

59 व्या वर्षीही मी अत्यंत फीट आहे, असा संदेश सलमानने या फोटोंमधून ट्रोलर्सना दिला आहे. त्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
'सिकंदर'च्या ट्रेलर लाँचदरम्यानही सलमानने ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं.  “अधून मधून कधी-कधी अशी गडबड होत असते. पाच – सात रात्र झोपलो नाही की आणि मग सोशल मीडियावाले हात धुवून मागे लागतात. अशा वेळी त्यांना दाखवावं लागतं की मी अजूनही इथे आहे”, असं तो म्हणाला होता.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा