AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | आलिया भट्ट नव्हे रणबीर कपूरच्या घरातल्या ‘आलिया कपूर’ची चर्चा, पाहा कोण आहे ‘ही’ व्यक्ती…

करीना-रणबीरच्या या चुलत बहिणीचे नाव आहे आलिया कपूर आहे. मुंबईत नव्हे, तर आलिया लहानपणापासूनच लंडनमध्ये राहत आहे. आलिया कपूर ही दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची नात आहे.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 10, 2021 | 2:23 PM
Share
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारा कपूर परिवार आजकाल सतत चर्चेत असतो. अशा परिस्थितीत आता रणबीर कपूर आणि करिना कपूरची चुलत बहीणचे फोटो समोर आले आहेत. रणबीर-करीनाच्या या चुलत बहिणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

1 / 6
करीना-रणबीरच्या या चुलत बहिणीचे नाव आहे आलिया कपूर आहे. मुंबईत नव्हे, तर आलिया लहानपणापासूनच लंडनमध्ये राहत आहे. आलिया कपूर ही दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची नात आहे.

करीना-रणबीरच्या या चुलत बहिणीचे नाव आहे आलिया कपूर आहे. मुंबईत नव्हे, तर आलिया लहानपणापासूनच लंडनमध्ये राहत आहे. आलिया कपूर ही दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची नात आहे.

2 / 6
आलिया शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर यांची मुलगी आहे. करणने फोटोग्राफीचा अभ्यास केला असून,  त्यांनी देखील बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमावले होते. करणने 1978मध्ये ब्रिटीश मॉडेल लोरना टार्लिंगशी लग्न केले होते. पण त्यानंतर ही जोडी 1993मध्ये विभक्त झाली.

3 / 6
करण आणि लोरना यांना जॅक कपूर नावाचा एक मुलगा देखील आहे. आलिया कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती बर्‍याचदा आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

करण आणि लोरना यांना जॅक कपूर नावाचा एक मुलगा देखील आहे. आलिया कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती बर्‍याचदा आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 6
जरी आलिया लंडनमध्ये लहानाची मोठी झाली असली, तरी तिचे कपूर कुटुंबियांशीचे खूप चांगले संबंध आहेत.

जरी आलिया लंडनमध्ये लहानाची मोठी झाली असली, तरी तिचे कपूर कुटुंबियांशीचे खूप चांगले संबंध आहेत.

5 / 6
असे सांगितले जाते की, ती तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवशीसुद्धा भारतात आली होती.

असे सांगितले जाते की, ती तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवशीसुद्धा भारतात आली होती.

6 / 6
Follow Us
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय, त्यांनीच... दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर