Spotted : मुंबईतील क्लिनिक बाहेर शिल्पा शेट्टी स्पॉट्स, पाहा कूल अंदाज

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आज मुंबईत स्पॉट करण्यात आलं. मात्र यावेळी ती प्रचंड चिडलेली होती. (Shilpa Shetty spots outside the clinic in Mumbai, see Cool look)

1/5
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आज मुंबईत स्पॉट करण्यात आलं. मात्र यावेळी ती प्रचंड चिडलेली होती.
2/5
Shilpa Shetty
शिल्पाला शेट्टी आज मुंबईतील क्लिनिकच्या बाहेर स्पॉट्स करण्यात आलं.
3/5
Shilpa Shetty
यावेळी अभिनेत्री तिच्या एसयूव्हीमध्ये आली होती.
4/5
Shilpa Shetty
शिल्पाची ही स्टाईल नेहमीच पापाराझीला आवडते.
5/5
Shilpa Shetty
शिल्पा सध्या मुंबईत आपल्या कुटूंबियांसह आहे.