Kanika Kapoor: ‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूर दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ; पहा मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका (Kanika Kapoor) कपूर लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. एनआरआय बॉयफ्रेंड गौतमशी ती लग्न करणार असून या दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

May 20, 2022 | 9:58 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 20, 2022 | 9:58 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका (Kanika Kapoor) कपूर लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. एनआरआय बॉयफ्रेंड गौतमशी ती लग्न करणार असून या दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका (Kanika Kapoor) कपूर लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. एनआरआय बॉयफ्रेंड गौतमशी ती लग्न करणार असून या दोघांचा मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

1 / 5
लंडनमध्येच हे लग्न पार पडणार असून मेहंदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो कनिकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मेहंदीसाठी कनिकाने पेस्टल ग्रीन रंगाचा लेहंगा आणि त्यावर फ्लोरल ज्वेलरी परिधान केली आहे.

2 / 5
गौतम हा लंडनमध्ये व्यावसायिक आहे. कनिकाचं हे दुसरं लग्न आहे. वयाच्या 18व्या वर्षी तिने पहिलं लग्न केलं. लग्नानंतर ती लंडनला राहायला गेली. काही वर्षांनंतर तिने पतीला घटस्फोट दिला. कनिकाला पहिल्या पतीपासून तीन मुलं आहेत.

3 / 5
आयना, समारा आणि युवराज अशी तिच्या मुलांची नावं आहेत. कनिका मूळची लखनऊची असून आईवडिलांना भेटण्यासाठी ती अनेकदा भारतात येते. बॉलिवूडमधील अनेक गाजलेली गाणी तिने गायली आहेत.

4 / 5
2012 मध्ये 'जुगनी जी' या गाण्यामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर 2014 मध्ये 'बेबी डॉल' हे तिचं गाणं खूप गाजलं. चिट्टियाँ कलाइयाँ, टुकुर टुकुर, गेंदा फूल, ओ बोलेगा यांसारखी गाणी तिने गायली आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें